• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 4, 2015

कॅलिफॉर्नियात 60 हजार एकरात आगीचे तांडव

adminbyadmin
in देश - विदेश
0
कॅलिफॉर्नियात 60 हजार एकरात आगीचे तांडव

** हजारो लोकांचा जीव धोक्यात
वॉशिगंटन : अमेरिकेच्या कॅलिफॉर्निया राज्यातील जंगलात वणवा पेटला आहे. आगीने रौद्ररुप धारण केले असून 13 हजार लोकांना वाचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 60 हजार एकरात पसरलेली आग आटोक्यात आणण्यासाठी 9000 फायरफायटर्स मेहनत घेत आहेत. त्याशिवाय पाण्याचे टँकर असलेले 19 हेलिकॉप्टर आणि चार विमाने देखील आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेच्या माध्यमांनी या आगीला रॉकी फायर नाव दिले आहे. अधिकार्‍यांनी सांगितले, की आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने आग पसरत चालली आहे. हवेचा वेग जास्त असल्याने आग आटोक्यात आणणे कठीण होऊन बसले आहे. सोमवारी आग सॅन फ्रान्सिस्कोच्या उत्तरेपर्यंत पोहोचली.
सॅन फ्रॅन्सिस्कोपासून 110 किलोमीटर अंतरावरील लोवर लेक टाऊनमध्ये आठ दिवसांपूर्वी आग भडकली. बुधवारी लागलेल्या या आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही. बीबीसीच्या लॉस अँजलिस येथील पत्रकाराने सांगितले, की आठवड्यापूर्वी जंगलात वणवा पेटला. आताची येथील परिस्थिती अतिशय विदारक आहे. येथील 24 घरे आगीच्या भक्षस्थानी पडली आहे.एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की आतापर्यंत एवढी भयानक आग पाहिली नव्हती.
हवा देखील वेगाने वाहात असल्यामुळे आगीचे लोळ निघत असून धूर 300 फूटांपर्यंत उंच उठत आहेत. आतापर्यंत 6000 संपत्तींचे नुकसान झाले आहे. अशीही चर्चा आहे, की पश्‍चिमी अमेरिकेत चार वर्षांपासून दुष्काळ आहे. यामुळे कॅलिफॉर्नियामध्ये उष्णता वाढली आहे. येथे वारंवार वीजा कोसळतात आणि सोसाट्याच्या वार्‍यामुळे जंगलामध्ये वणवा पेटतो.

Previous Post

पॉर्न साइट्सवर सरकारने बंदी हटवली

Next Post

‘देऊळ बंद’चे बॉक्स ऑफिसवर यश, 8 कोटींची कमाई

Next Post
‘देऊळ बंद’चे बॉक्स ऑफिसवर यश, 8 कोटींची कमाई

‘देऊळ बंद’चे बॉक्स ऑफिसवर यश, 8 कोटींची कमाई

गुंगीचे औषध देऊन मुलींना पळविणारी टोळी अटकेत

गुंगीचे औषध देऊन मुलींना पळविणारी टोळी अटकेत

दोन एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने 24 ठार

दोन एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने 24 ठार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com