• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 5, 2015

दिघा प्रभाग समितीतील वाहनचालकाचा सत्कार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
दिघा प्रभाग समितीतील वाहनचालकाचा सत्कार

* चांगल्या कामगिरीबदल केला सन्मान
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या दिघा प्रभाग समितीत मलनिसारण वाहनचालक अजित सुतार यांची नेरूळ येथे बदली करण्यात आली आहे. मागील तीन वर्षापासून तत्परतेने काम केल्या बदल दिघा प्रभाग समितीचे विभाग अधिकारी गणेश आघाव यांनी त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांचा सन्मान केला. एक कर्मचारी हा सेवेत असताना त्याने केलेल्या चांगल्या कामाबद्दल अशा प्रकारे सत्कार करून कर्मचायाचे मनोबल वाढविणे हीच सोजवळ भावना असल्याचे आघाव मार्गदर्शन करताना म्हणाले.
मल:निस्सारण वाहन म्हंटले की आपण नेहमीच नाक मुरडतो. पण पालिकेचे मलनिस्सारण वाहन चालक अजित सुतार त्याला अपवाद आहेत. कारण चांगली सेवा देने आणि मन मिळाहु पणा त्यांचा स्वभाव गुण. त्यामुळे एक वाहन चालक असतानाही त्याच्याकडे एका कुटुंबाप्रमाणे त्यांच्याकडे पाहिले जात. मुळचे नाविमुंबईकर असणारे अजित सुतार हे शिरवणे येथे राहतात. ८ वर्षापासून पालिकेच्या सेवेत कार्यरत राहणार्‍या अजित यांनी आपण नवी मुंबईच्या जडण घडणीचे स्वतः शिलेदार असून मला माझ्या कामाबद्दल आणि शहराबदल अभिमान असल्याची भावना दिघा प्रभाग समितीतून निरोप घेताना व्यक्त केली.
या कार्यक्रमाला दिघा एच प्रभाग समितीचे विभाग अधिकारी गणेश आघाव, अधीक्षक कैलाश वाघ, अधिकारी मनोहर सोनावणे, सुहास टकले सुधाकर वडजे, पाणी खात्याचे अधिकारी सचिन नामवाड, स्वछता निरीक्षक राजू बोरकर, उपस्वच्ता निरीक्षक विरेंद्र पवार, करनिरीक्षक राजश्री पाटील, रंजना साळवी, करनिरीक्षक सुहास महिंद उपस्थित होते.

Previous Post

दोन एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने 24 ठार

Next Post

वारेमाप आश्वासने देऊन फुकट प्रसिद्धी मिळवण्याचा खेळ आता बंद करा.दिलेल्या आश्वासनांच्या पुर्ततेचे काय ?’

Next Post
वारेमाप आश्वासने देऊन फुकट प्रसिद्धी मिळवण्याचा खेळ आता बंद करा.दिलेल्या आश्वासनांच्या पुर्ततेचे काय ?’

वारेमाप आश्वासने देऊन फुकट प्रसिद्धी मिळवण्याचा खेळ आता बंद करा.दिलेल्या आश्वासनांच्या पुर्ततेचे काय ?’

अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com