• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 21, 2015

मोदींची तुलना हिटलरशी केल्याने महापौर आंबेकर पुन्हा वादात

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मोदींची तुलना हिटलरशी केल्याने महापौर आंबेकर पुन्हा वादात

मुंबई : मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता भाजप नगरसेवक आक्रमक झाले आहेत.
’नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने काम करतात त्याचा मी एक व्यक्ती म्हणून आदर करते, स्वत:च्या क्षमतेवर त्यांना प्रचंड विश्‍वास आहे. मात्र कधीकधी त्यांचे शासन मला हिटलरशाहीसारखं वाटतं. जेव्हा एकाच व्यक्तीच्या हातात सर्व सत्ता एकवटली जाते तेव्हा असं होणं स्वाभाविकच आहे’ असं म्हणत स्नेहल आंबेकर यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींची तुलना हिटलरशी केली होती.
त्यानंतर आज भाजप नगरसेवकांनी महापौरांच्या दालनाबाहेर निदर्शनं केली. भाजप नगरसेवकांनी महापौरांचा निषेध केला. महापौरांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना भाजपमधला तणाव आणखी वाढलाय. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या पंतप्रधान मोदींबाबतच्या विधानाचे पडसाद मंगळवारी विधीमंडळात उमटले.
मोदींना हिटलर म्हणणं हा पंतप्रधानपदाचा अपमान आहे. त्यामुळे राज्य सरकारनं याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी विधान परिषदेत केली.
त्यावर शिवसेनेच्या निलम गोर्‍हे यांनी या आरोपाचं खंडन केलं. महापौरांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेलाय, असं गोर्‍हे यांनी म्हटलंय.

Previous Post

नाइट शिफ्ट केल्यानं बिघडते सेक्स हॉर्मोन लेव्हल

Next Post

जितेंद्र आव्हाड हल्लाप्रकरणी पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

Next Post
जितेंद्र आव्हाड हल्लाप्रकरणी पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

जितेंद्र आव्हाड हल्लाप्रकरणी पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

चंद्रभागेच्या पात्रात राहुट्यांना परवानगी

चंद्रभागेच्या पात्रात राहुट्यांना परवानगी

बंदूकीचा धाक दाखवून अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार

नेव्हीतील जवानांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com