• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 21, 2015

नेव्हीतील जवानांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
बंदूकीचा धाक दाखवून अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार

मुंबई : नेव्हीतील चार जवानांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील कफ परेड भागात उघडकीस आली आहे. ही 14 वर्षाची अल्पवयीन शाळकरी मुलगी आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
जानेवारी महिन्यात यातील एकाने या शाळकरी मुलीशी परिचय वाढवला आणि फुस लावून जूनच्या पहिल्या आठवड्यात तिच्यावर बलात्कार केला.
ही माहिती इतर तिघांना कळल्यावर त्यानी तुझ्या पालकांना सांगू अशी भिती दाखवून विविध जागी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलीने घडलेला सगळा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला.
यानंतर त्वरित पालकांनी कफ परेड पोलिस स्थानकात जाऊन त्यानी तक्रार केली. नेव्हीयानंतर तील अधिकार्‍यांशी संपर्क साधून पोलिसांनी जितेंद्रसिंग दारागोकुल वालचंद (24), पवन ऊर्फ ओमपाल हुशारसिंग (31) राकेश प्रसाद सिंग या तिघांना अटक केली, तर पृथ्वी उमेशसिंग चव्हाण हा बाहेरगावी गेल्यामुळे त्याला अद्यापी अटक करण्यात आली नसल्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक पाटील यांनी सांगितले.

Previous Post

चंद्रभागेच्या पात्रात राहुट्यांना परवानगी

Next Post

नेरूळमध्ये डेंग्युचा रुग्ण आढळला

Next Post
नेरूळमध्ये डेंग्युचा रुग्ण आढळला

नेरूळमध्ये डेंग्युचा रुग्ण आढळला

वाशी रेल्वे स्थानक ते महापालिका मुख्यालयादरम्यान पामबीच मार्गे बससेवा सुरू करण्याची मागणी

वाशी रेल्वे स्थानक ते महापालिका मुख्यालयादरम्यान पामबीच मार्गे बससेवा सुरू करण्याची मागणी

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा बेलापूर मतदार संघातून शुभारंभ.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा बेलापूर मतदार संघातून शुभारंभ.

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com