• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 26, 2015

आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन : पंकजा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन : पंकजा

बीड : महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी खास ब्लॉग लिहून आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तर दिलंय. महिला व बालविकास खात्याची २०६ कोटी रूपयांची साहित्य खरेदी वादात अडकल्यानंतर पंकजा मुंडे यांनी हा ब्लॉग फेसबुकवर लिहिलाय.
निष्कलंक आहे. जर एक रूपयाची जर मिंधी असेल तर मंत्रालयच काय, राजकारणातून कायमची बाहेर जाईन. शब्दांत त्यांनी विरोधकांना आव्हान दिलंय

* पंकजा यांनी ब्लॉगमध्ये काय म्हटलंय?  
कालपर्यंत माझं नांव गुगल केलं तर ‘ मी रडणार नाही, लढणार आहे’  असं सांगणारी बातमी यायची.आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील एक पहिला स्कॅम म्हणून बातमी येते. अर्थात मी अजूनही रडणार नाही, लढणारच आहे पण कोणासाठी ? ज्या जनतेसाठी मी लढणार आहे, ती जनता यात काय करू शकते? हा माझा सवाल आहे. जे माझ्यावर प्रेम करतात ते व्यथित होऊन बघतील व ज्यांना मला पराभूत करता आलं नाही ते मला परेशान केलं म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतील आणि स्वतःला मर्द म्हणूनही घेतील.

Previous Post

2005 पूर्वीच्या नोटा बदलण्याची तारीख पुन्हा वाढविली

Next Post

महापालिकेच्या पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन प्रणालीची राष्ट्रीय स्तरावर विशेष दखल

Next Post
महापालिकेच्या पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन प्रणालीची राष्ट्रीय स्तरावर विशेष दखल

महापालिकेच्या पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन प्रणालीची राष्ट्रीय स्तरावर विशेष दखल

शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण कार्यशाळा

शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण कार्यशाळा

प्रभाग ८५-८६ मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

प्रभाग ८५-८६ मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com