• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 11, 2015

नेपाळमध्ये मुसळधार पावसानंतर भुस्खलनात गाडले गेले 6 गाव

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नेपाळमध्ये मुसळधार पावसानंतर भुस्खलनात गाडले गेले 6 गाव

काठमांडू : नेपाळच्या पूर्वेकडील पर्वतांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने भुस्खलन झाले असून त्याखाली 6 गाव दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी घरांमध्ये झोपलेल्या 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपानंतर जवळपास दररोजच भुस्खलनाच्या घटना घडत आहेत. काल (बुधवार) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली तेव्हा लोक घरी झोपले होते.
यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी सुरेंद्र भट्टराई म्हणाले, की भुस्खलनाने तपलजंग जिल्ह्यातील गावांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना रात्रीच्या वेळी झाल्याने मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.
भट्टराई यांनी सांगितले, की जोरदार पावसामुळे पूर्वेकडी भागांत भुस्खलनाचा धोका वाढला आहे. नेपाळमध्ये या दिवसांमध्ये भुस्खलन होण्याच्या घटना सामन्य आहेत. बुधवारी झालेल्या भुस्खलनानंतर 12 लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. पण याची अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. ही परिसर फारच दुर्गम आहे. पर्वतांमध्ये असलेल्या या गावापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक तास लागतात.
डीएसपी शांती राज कोईराला यांनी सांगितले, की अनेक घरे ढिगार्‍यांसाठी दबले आहेत. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बचाव आणि मदत कार्यासाठी पोलिसांचे एक पथक पाठविण्यात आले आहे.

Previous Post

मॅगी बंदी विरोधात नेस्लेची उच्च न्यायालयात धाव

Next Post

आंबोली घाटावर पुन्हा दरडीचे सावट

Next Post
आंबोली घाटावर पुन्हा दरडीचे सावट

आंबोली घाटावर पुन्हा दरडीचे सावट

खुशखबर : दहावी नापासांची पुढच्याच महिन्यात परीक्षा

खुशखबर : दहावी नापासांची पुढच्याच महिन्यात परीक्षा

दैनिक लोकदृष्टीचा शनिवारी वाशीतील भावे नाट्यगृहात वर्धापनदिन साजरा होणार

दैनिक लोकदृष्टीचा शनिवारी वाशीतील भावे नाट्यगृहात वर्धापनदिन साजरा होणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com