• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 12, 2015

दैनिक लोकदृष्टीचा शनिवारी वाशीतील भावे नाट्यगृहात वर्धापनदिन साजरा होणार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
दैनिक लोकदृष्टीचा शनिवारी वाशीतील भावे नाट्यगृहात वर्धापनदिन साजरा होणार

संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : दैनिक लोकदृष्टीचा वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. 13 जुन रोजी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते होत असून समारंभाचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय नाट्य समेलनाच्या अद्यक्षा ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री फैय्याज या भूषविणार आहेत.
सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नवी मुंबई महापालिकेतील सर्वपक्षीय नवनिर्वाचित नगरसेवकांचाही सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा या नावाने ओळखले जाणारे ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, विरोधी पक्षनेते विजय चौगुले आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून नामवंत व्याख्यात्या अ‍ॅड. जयश्रीताई शेळके, सुप्रसिध्द लेखिका डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून नवी मुंबईत पत्रकारिता करणार्‍या महिला पत्रकारांचादेखील विशेष सत्कार करण्यात येणार आहे. वर्धापनदिन सोहळ्यात नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दै. लोकदृष्टीचे संपादक दिनेश पाटील यांनी केले आहे.

Previous Post

खुशखबर : दहावी नापासांची पुढच्याच महिन्यात परीक्षा

Next Post

फडणवीसांचा दिलासाही रोखू शकला नाही ‘तिची’ आत्महत्या

Next Post
‘प्रकल्पग्रस्तांच्या, ग्रामस्थांच्या गरजेपाटी बांधलेल्या घरांबाबत तातडीने बैठक घ्या’

फडणवीसांचा दिलासाही रोखू शकला नाही ‘तिची’ आत्महत्या

अभिनेता संजय दत्त डिसेंबरमध्ये सुटणार?

अभिनेता संजय दत्त डिसेंबरमध्ये सुटणार?

धर्मेंद्र आणि हेमाला नातू झाला

धर्मेंद्र आणि हेमाला नातू झाला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com