• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 11, 2015

खुशखबर : दहावी नापासांची पुढच्याच महिन्यात परीक्षा

adminbyadmin
in Uncategorized, मुंबई
0
खुशखबर : दहावी नापासांची पुढच्याच महिन्यात परीक्षा

मुंबई : दहावीमध्ये वर्ष 2014-15 या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश होण्याचं काहीही कारण नाही. कारण, नापास झाल्यामुळे तुमचं वर्ष मात्र वाया जाणार नाही. या परीक्षेत पास होण्याची आणखी एक संधी तुम्हाला पुढच्याच महिन्यात मिळणार आहे.
शालेय शिक्षणमंत्री विनोदमंत्री विनोद तावडे यांनीच ही घोषणा केलीय. यंदा एसएससी बोर्डाच्या परीक्षेत बसलेल्या पण यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या महिन्यात परिक्षा हीच परीक्षा पुन्हा देता येणार आहे. तर ऑगस्टच्या तिसर्‍या आठवड्यात लगेचच या परीक्षेचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती तावडे यांनी दिलीय.
दरवर्षी, मार्चमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा घेण्यात येते. मात्र, यंदा जुलैमध्येच होणार परिक्षा होणार आहे त्यामुळे ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा घेण्यात येणार नाही.
सरकारच्या या निर्णयामुळे या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना लगेचच पुढचा प्रवेश मिळवून 1 सप्टेंबरपासून आपल्या पुढच्या अभ्यासाला सुरुवात करता येईल. पण, यासाठी मुलांना लगेचच परीक्षेसाठी मानसिक आणि शैक्षणिक तयारी करावी लागणार आहे.

Previous Post

आंबोली घाटावर पुन्हा दरडीचे सावट

Next Post

दैनिक लोकदृष्टीचा शनिवारी वाशीतील भावे नाट्यगृहात वर्धापनदिन साजरा होणार

Next Post
दैनिक लोकदृष्टीचा शनिवारी वाशीतील भावे नाट्यगृहात वर्धापनदिन साजरा होणार

दैनिक लोकदृष्टीचा शनिवारी वाशीतील भावे नाट्यगृहात वर्धापनदिन साजरा होणार

‘प्रकल्पग्रस्तांच्या, ग्रामस्थांच्या गरजेपाटी बांधलेल्या घरांबाबत तातडीने बैठक घ्या’

फडणवीसांचा दिलासाही रोखू शकला नाही ‘तिची’ आत्महत्या

अभिनेता संजय दत्त डिसेंबरमध्ये सुटणार?

अभिनेता संजय दत्त डिसेंबरमध्ये सुटणार?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com