• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 7, 2015

औरंगाबादमध्ये एमपीएससीचा पेपर फुटला, १४ जणांना अटक

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
औरंगाबादमध्ये एमपीएससीचा पेपर फुटला, १४ जणांना अटक

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये एमपीएससीचा पेपर फुटलाय. कर सहाय्यक परीक्षेचा पेपर विकताना पोलिसांनी १४ जणांना अटक केलीय.
रविवारी पहाटे सिडको भागातील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी या आरोपींना जेरबंद केलंय. त्यांच्याकडून आज होणार्‍या एमएपीएससी परीक्षेचा पेपर ही जप्त करण्यात आलाय. आजचा पेपर आणि आरोपींकडे असणारा पेपर सारखा आहे का? याची  पोलीस आणि जिल्हाधिकारी शहानिशा करतायेत.
या आरोपींना हा पेपर व्हॉट्स ऍपवर आला होता. त्याचं प्रिंटआऊट काढून हा पेपर १० लाख रूपयांना विकला जात होता, अशी माहिती मिळतेय. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये ८ विद्यार्थी आहेत तर २ बॉडीगार्ड, ‘त्या’ घरचा मालक आणि इतर काही लोकांना अटक करण्यात आलीय.

Previous Post

पालकांनो सावधान ! लहान मुलं पॉर्न पाहताहेत !

Next Post

प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला नवी मुंबई मनसेचा पाठींबा

Next Post
महापालिका निवडणूक लढविण्याविषयी मनसैनिकच संभ्रमात!

प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला नवी मुंबई मनसेचा पाठींबा

समर फेस्टीवलमध्ये हस्तकला उत्पादने, खाद्यपदार्थ व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

प्रेम केलं म्हणून त्या दोघांना गावकर्‍यांनी मूत्रप्राशन करण्यास भाग पाडले

प्रेम केलं म्हणून त्या दोघांना गावकर्‍यांनी मूत्रप्राशन करण्यास भाग पाडले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com