• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 7, 2015

पालकांनो सावधान ! लहान मुलं पॉर्न पाहताहेत !

adminbyadmin
in संपादकीय
0
पालकांनो सावधान ! लहान मुलं पॉर्न पाहताहेत !

उरण : कमी वयात मुलांसाठी सेक्स एक मोठ्या रहस्यासारखे असते. एका ऑस्ट्रेेलियाच्या संशोधकांनी केलेल्या अध्ययानानुसार जर लहान मुले कमी वयात पॉर्न फिल्म पाहतात, त्या वेळी ते कमी वयातच त्यांची यौन संबंध बनवण्याची उत्सुकतेत वाढ होते. तो त्या गोष्टीत गुंतून पडतो.
बर्नेट संस्थेच्या मॅगन लिम यांच्यानुसार इंटरनेट आणि सोशल मीडियामध्ये प्रत्येक प्रकारचा कंटेन्ट मिळतो. आपल्याला जे पण काही जाणून घ्यायची इच्छा आहे, ते सापडते. ही गोष्ट मुलांनांही सापडते. हे यापूर्वी होत नव्हते पण सहज उपलब्धतेमुळे ते शक्य झाले आहे.
आपल्या अभ्यासात लिम यांनी १००० ऑस्ट्रेलियातील व्यक्तींवर संशोधन केले. त्यात १५ ते २९ या वयोगटातील व्यक्तींचा समावेश होता. त्यात आढळले की बहुतांशी व्यक्तींनी पहिल्यांदा पॉर्न फिल्म १४ व्या वर्षीच पाहिली होती.
१० पैकी ९ पुरूष आणि ३ पैकी एक महिला प्रत्येक दिवशी १० वेळा पॉर्न पाहतात. अशा प्रकारच्या भ्रामक गोष्टींमुळे मुलांच्या मेंदूवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे सेक्स एज्युकेशनने त्यांना अवगत केले पाहिजे. त्यामुळे योग्य गोष्टी काय आहेत हे त्यांच्या लक्षात येत चुकीच्या गोष्टीमध्ये त्यांना अडकावे लागत नाही.

Previous Post

स्वदेशी ‘मॅगी’ बाजारात आणणार योगगुरू रामदेवबाबा

Next Post

औरंगाबादमध्ये एमपीएससीचा पेपर फुटला, १४ जणांना अटक

Next Post
औरंगाबादमध्ये एमपीएससीचा पेपर फुटला, १४ जणांना अटक

औरंगाबादमध्ये एमपीएससीचा पेपर फुटला, १४ जणांना अटक

महापालिका निवडणूक लढविण्याविषयी मनसैनिकच संभ्रमात!

प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला नवी मुंबई मनसेचा पाठींबा

समर फेस्टीवलमध्ये हस्तकला उत्पादने, खाद्यपदार्थ व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com