• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 29, 2015

मान्सून केरळमध्ये; कोकणात 10 तर मुंबईत 12 पर्यंत दाखल

adminbyadmin
in मुंबई
0
मान्सून केरळमध्ये; कोकणात 10 तर मुंबईत 12 पर्यंत दाखल

मुंबई : मान्सूनने गुरुवारी अरबी समुद्रात प्रवेश केला. मालदीव-कॉमोरीनचा प्रदेशात मान्सून दाखल झाला आहे. उद्या शनिवारी केरळमध्ये मान्सून दाखल होईल. मान्सूनला पोषक वातावरण असल्याने कोकणात 10 जूनला तर मुंबईत 12 जूनला दाखल होईल, असा अंदात हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दक्षिण श्रीलंका आणि बंगालच्या उपसागरात गेल्या आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या नैर्ऋत्य मोसमी वार्‍याने गुरुवारी अरबी समुद्रात प्रवेश केला. मॉन्सूनची उत्तरेकडे वाटचाल झाली असून, त्याने आत्तापर्यंत अरबी समुद्राचा दक्षिण भाग, मालदीव-कॉमोरीनचा प्रदेश, श्रीलंका आणि नैर्ऋत्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापला आहे. मोसमी वारे शनिवारपर्यंत केरळमध्ये दाखल होतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
विदर्भात सोमवारपर्यंत 1 जून उष्णतेची लाट कायम राहील; तर शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. गेल्या आठवड्यापासून होरपळून निघालेल्या विदर्भात गुरुवारीही तीव्र चटके जाणवत होते.

Previous Post

मुंबई पोलीसांना जडलेत पोटाचे विकार!

Next Post

Epage

Next Post
Epage

Epage

मा. न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणाच्यासंदर्भात कारवाई होणार

मा. न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणाच्यासंदर्भात कारवाई होणार

महापालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्र कार्यप्रणालीचा आय.एस.ओ. ९००१: २००८ प्रमाणपत्राने सन्मान

महापालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्र कार्यप्रणालीचा आय.एस.ओ. ९००१: २००८ प्रमाणपत्राने सन्मान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com