• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 29, 2015

मुंबई पोलीसांना जडलेत पोटाचे विकार!

adminbyadmin
in पनवेल
0
मुंबई पोलीसांना जडलेत पोटाचे विकार!

पनवेल : एरवी सगळ्यांची झाडाझडती आणि तपासणी करणार्‍या मुंबई पोलिसांचीच तपासणी करण्यात आली. निम्मित होत ’आंतरराष्ट्रीय पचन आरोग्य दिनाचं’. ग्लोबल हॉस्पिटल आणि जे जे हॉस्पिटलतर्फे आरोग्याच्या दृष्टीने पोलिसांच्या पोटाची तपासणी करण्यात आली.
मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सदैव तैनात असतात. सततचा बंदोबस्त, उत्सव आणि आंदोलनांमुळं पोलिसांचे कामाचे तास वाढतात. त्यातच वेळी-अवेळी मिळेल त्या ठिकाणी मिळेल ते खाणं. यामुळं पोलिसांना पोटाचे विकार जडतात. या सर्वाचं निदान व्हावं यासाठी पोलिसांचीच तपासणी हाती घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय पचन आरोग्य दिनाचं निर्मित्त साधत ग्लोबल आणि जे जे हॉस्पिटलनं तपासणी शिबीय आयोजित केलं होतं.
पोलिसांच्या पोटाच्या तपासणीत अनेकांना आम्लपीत्त, बद्धकोष्टचा त्रास, उच्च रक्त दाबाचा त्रास, उंचीपेक्षा वजन जास्त, वाढलेला पोटाचा घेर, सतत पोट फुगण्याचा त्रास, मानसिक तणाव अशा गोष्टी आढळल्याचं पोटविकार तज्ज्ञ पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांनी म्हटलंय.
पोलिसांचं ढासळत चाललेलं आरोग्य आणि वाढलेला ताण पाहता आगामी काळात अशी अनेक शिबिरं आयोजित करण्याचा मानस आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी व्यक्त केलाय.

Previous Post

ऑस्ट्रेलियन सुपर सिरीज, सायना हरली

Next Post

मान्सून केरळमध्ये; कोकणात 10 तर मुंबईत 12 पर्यंत दाखल

Next Post
मान्सून केरळमध्ये; कोकणात 10 तर मुंबईत 12 पर्यंत दाखल

मान्सून केरळमध्ये; कोकणात 10 तर मुंबईत 12 पर्यंत दाखल

Epage

Epage

मा. न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणाच्यासंदर्भात कारवाई होणार

मा. न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणाच्यासंदर्भात कारवाई होणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com