• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 29, 2015

मुंबईत अल्पवयीन मुलीवर चौघांकडून गँगरेप

adminbyadmin
in टॉप न्यूज
0

मुंबई : खरेदी केलेले कपडे परत देण्यास आजीने सांगितल्याने रागातून घराबाहेर पडलेल्या चौदा वर्षांच्या मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना धारावी येथे घडली. याप्रकरणी दिनेश यादव, सलमान खान आणि राजकुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर उमेश कवडे हा फरार झाला आहे.
याबाबतची माहिती अशी की, मरोळ येथे राहणार्‍या पीडित मुलीचा आजीसोबत 24 मे रोजी वाद झाला होता. त्यामुळे ती घर सोडून जम्मू- काश्मीर येथील मित्राला भेटण्यासाठी कुर्ला रेल्वेस्थानकावर आली. या वेळी दिनेश यादव (20) व उमेश कवाडे (19) यांनी तिला आताच्या गाडीचे तिकीट नसल्याचे कारण देत आपल्या घरी नेले. दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला.
राजकुमार (20) आणि सलमान खान (20) या आपल्या दोन मित्रांना त्यांनी फोन करून बोलावून घेतले. त्यांनीही तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर उमेश मुलीला सोडण्यासाठी जात असताना झाकीर खान या व्यक्तीने त्याला हटकले. त्या वेळी मुलीने झालेला प्रकार त्यांना सांगितला. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे, तर एक जण फरार झाला आहे.

Previous Post

अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये 12 जूनपर्यंत वाढ

Next Post

ऑस्ट्रेलियन सुपर सिरीज, सायना हरली

Next Post
ऑस्ट्रेलियन सुपर सिरीज, सायना हरली

ऑस्ट्रेलियन सुपर सिरीज, सायना हरली

मुंबई पोलीसांना जडलेत पोटाचे विकार!

मुंबई पोलीसांना जडलेत पोटाचे विकार!

मान्सून केरळमध्ये; कोकणात 10 तर मुंबईत 12 पर्यंत दाखल

मान्सून केरळमध्ये; कोकणात 10 तर मुंबईत 12 पर्यंत दाखल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com