• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 25, 2015

तुमचा आवाजच होणार बँकेत तुमचा पासवर्ड!

adminbyadmin
in ठाणे
0
तुमचा आवाजच होणार बँकेत तुमचा पासवर्ड!

ठाणे : आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ‘व्हॉइस पासवर्ड‘ सुविधा सादर केली आहे. या माध्यमातून ग्राहकांना केवळ आवाजाचा उपयोग करून बँकेचे सर्व व्यवहार करता येणार आहेत तसेच त्यासाठी कोणत्याही पासवर्डची आवश्यकता नाही.
‘व्हॉइस रिकग्निशन सर्विस‘मार्फत ग्राहकांच्या आवाजाची ओळख पटवून त्यांना फोनवरून बँकेचे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे बँकेने सादर केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
आतापर्यंत व्यवहारांची गुप्तता राखण्यासाठी ग्राहकांना कार्ड नंबर सांगणे, सिक्युरिटी क्वेशन्सचे उत्तर देणे तसेच पिन नंबर सांगणे यासारख्या वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करावा लागत असे. आता ग्राहकांचा आवाजच त्यांचा पासवर्ड म्हणून काम करेल असे बँकेने म्हटले आहे.
एकूण 3.3 कोटी सेव्हिंग्स खातेधारक आणि क्रेडिट कार्ड ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
ग्राहकांच्या रोजच्या बँकिंग व्यवहारात सुलभता आणण्यासाठीच आम्ही या तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, असे बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांनी म्हटले आहे.
आवाजातील नियमन, गती आणि उच्चारणावर प्रत्येकाचा आवाज वेगळा ठरतो. त्याची नक्कल करता येत नाही. या आधारावर प्रत्येकाच्या आवाजाची ‘व्हॉइस प्रिंट’ तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे जेव्हा ग्राहक नोंदणीकृत मोबाईल नंबरवर फोन करून आपल्या आवाजाचा उपयोग करतील तेव्हा त्याला व्हॉइस प्रिंटशी जुळवून व्यवहार केला जाईल.

Previous Post

‘ क्वीन’ कंगणानं नाकारली दोन कोटींच्या जाहीरातीची ऑफर

Next Post

प्रभागातील नागरी समस्यांची पाहणी करण्याविषयी आयुक्तांना साकडे

Next Post
प्रभागातील नागरी समस्यांची पाहणी करण्याविषयी आयुक्तांना साकडे

प्रभागातील नागरी समस्यांची पाहणी करण्याविषयी आयुक्तांना साकडे

देशात कडाक्याच्या उन्हानं घेतला आतापर्यंत सहाशे जणांचा बळी

देशात कडाक्याच्या उन्हानं घेतला आतापर्यंत सहाशे जणांचा बळी

स्थायी समिती सभापतीपदी शिर्के-वासकर लढत

स्थायी समिती सभापतीपदी शिर्के-वासकर लढत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com