• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 25, 2015

‘ क्वीन’ कंगणानं नाकारली दोन कोटींच्या जाहीरातीची ऑफर

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
‘ क्वीन’ कंगणानं नाकारली दोन कोटींच्या जाहीरातीची ऑफर

मुंबई : सध्या कंगणा राणावतच्या करिअरमधील सुवर्णकाळ सुरु आहे. लागोपाठ तिचे सिनेमे हीट होत आहेत. अशात तिला अनेक जाहिरातीच्या ऑफर येणं सहाजिकच आहे. अशाच प्रकारे आलेल्या एका फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीला नकार दिला आहे.
कंगणाला एका फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीसाठी 2 कोटींची ऑफर आली होती. मात्र अशा जाहिराती करुन समाजात चुकिचा संदेश द्यायचा नाही, असं सांगत तिनं चक्क दोन कोटींच्या या जाहिरातीची ऑफर धुडकावली आहे.
‘मला फेअरनेस ही संकल्पनाच मुळात पटत नाही. माझी बहीणही सावळ्या रंगाची आहे, तरी देखील ती तितकीच सुंदर दिसते. फेअरनेस क्रीमची जाहिरात करुन मी तिचा अपमान केला असता, असं कंगणानं म्हटलं आहे. मी सेलिब्रिटी असून समाजासमोर चुकीचा संदेश ठेवायचा नाही’, असंही कंगणानं स्पष्ट केलं.
कंगणाचं सध्या तिच्या ‘तनू वेड्स मनू’ सिनेमातील अभिनयासाठी सगळ्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ क्वीन’ सिनेमातील तिच्या अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले होते.

Previous Post

नेपाळच्या भूकंपामुळे बुधवारपेठ ओसाड !

Next Post

तुमचा आवाजच होणार बँकेत तुमचा पासवर्ड!

Next Post
तुमचा आवाजच होणार बँकेत तुमचा पासवर्ड!

तुमचा आवाजच होणार बँकेत तुमचा पासवर्ड!

प्रभागातील नागरी समस्यांची पाहणी करण्याविषयी आयुक्तांना साकडे

प्रभागातील नागरी समस्यांची पाहणी करण्याविषयी आयुक्तांना साकडे

देशात कडाक्याच्या उन्हानं घेतला आतापर्यंत सहाशे जणांचा बळी

देशात कडाक्याच्या उन्हानं घेतला आतापर्यंत सहाशे जणांचा बळी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com