• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 2, 2015

रणबीरचे ‘इजहार-ए-इश्क’, कतरिनासाठी बनवला टॅटू!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
रणबीरचे ‘इजहार-ए-इश्क’, कतरिनासाठी बनवला टॅटू!

मुंबई ः बॉलिवूड स्टार्स टॅटूसाठी क्रेझी असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अनेक स्टार्सनी आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी खास टॅटू बनवून घेतले आहेत.
आता रणबीर कपूरनेसुद्धा कतरिनावरचे आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी टॅटूची मदत घेतल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच त्याने आपल्या उजव्या हातावर क्रॉसचा टॅटू गोंदवून घेतला आहे. उजव्या हाताच्या करंगळीखाली तो तयार करण्यात आला आहे.
कतरिना ख्रिश्‍चन धर्मीय असल्याचे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. कदाचित कतरिनाला इम्प्रेस करण्यासाठी रणबीरने हा टॅटू गोंदवून घेतला असावा, असा अंदाज आहे. रणबीरने अलीकडेच हा टॅटू बनवून घेतल्याचे दिसून येते. कारण २७ एप्रिल रोजी त्याच्या आगामी ‘बॉम्बे वेलवेट’ या सिनेमाचा दुसरा ट्रेलर लॉंच करण्यात आला होता. यावेळी त्याच्या हातावर हा टॅटू दिसला नव्हता. म्हणजे गेल्या दोन-तीन दिवसांतच त्याने हा टॅटू बनवल्याचे स्पष्ट आहे.
फिल्म इंडस्ट्रीतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा टॅटू गोंदवून रणबीर खूप आनंदी आहे. मात्र हा परमनंट टॅटू आहे की नाही, हे कळू शकलेले नाही.

Previous Post

मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Next Post

जेम्स लेनच्या पुस्तकावर बाबासाहेब पुरंदरे गप्प का, आव्हाडांचा खोचक प्रश्‍न

Next Post
जेम्स लेनच्या पुस्तकावर बाबासाहेब पुरंदरे गप्प का, आव्हाडांचा खोचक प्रश्‍न

जेम्स लेनच्या पुस्तकावर बाबासाहेब पुरंदरे गप्प का, आव्हाडांचा खोचक प्रश्‍न

पुणे जिल्हा बँकेवर अजित पवारांचे निर्विवाद वर्चस्व

पुणे जिल्हा बँकेवर अजित पवारांचे निर्विवाद वर्चस्व

‘पाक गोळीबार करतोय अन् देशाचा पंतप्रधान विधानसभेच्या उमेदवारांचा प्रचार करतोय’

नया है वह! शरद पवार म्हणजे टाईमपास- उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com