• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 6, 2015

पुणे जिल्हा बँकेवर अजित पवारांचे निर्विवाद वर्चस्व

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
पुणे जिल्हा बँकेवर अजित पवारांचे निर्विवाद वर्चस्व

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलने एकतर्फी वर्चस्व राखले आहे. भाजपने ऐनवेळी या निवडणुकीत उडी घेतली तरी त्यांची डाळ शिजली नाही. भाजपचा दारूण पराभव झाल्याचे दिसून येत आहे. मावळ तालुक्यात राष्ट्रवादीच्या पॅनेलकडून लढलेले माऊली दाभाडे यांना अजित पवारांचे निकटवर्तीय बाळासाहेब नेवाळे यांनी धूळ चारली. अपक्ष नेवाळे यांना २९ तर दाभाडेंना २७ मते मिळाली. अखेर नेवाळे दोन मतांनी विजयी ठरले.
अजित पवारांनी बारामतीतून मोठा विजय मिळवला. अजितदादांना १७९ तर विरोध विलास काकडेंना केवळ १३ मते मिळाली. इंदापूरातही आमदार दत्तात्रय भरणे यांनी ७९ मते सादबा तुपे यांचा ७४ मतांनी पराभव करीत एकतर्फी विजय खेचून आणला. खेडमध्ये माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील, शिरूरमधून निवृत्ती अण्णा गवारी, मुळशीतून आत्माराम कलाटे तर जुन्नरमधून संजय काळे यांनी विजय खेचून आणला आहे. आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, भोरमधून संग्राम थोपटे तर पुरंदरमधून संजय जगताप हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.

Previous Post

जेम्स लेनच्या पुस्तकावर बाबासाहेब पुरंदरे गप्प का, आव्हाडांचा खोचक प्रश्‍न

Next Post

नया है वह! शरद पवार म्हणजे टाईमपास- उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Next Post
‘पाक गोळीबार करतोय अन् देशाचा पंतप्रधान विधानसभेच्या उमेदवारांचा प्रचार करतोय’

नया है वह! शरद पवार म्हणजे टाईमपास- उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

महापालिका आयुक्तांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा पावसाळापूर्व आढावा

महापालिका आयुक्तांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा पावसाळापूर्व आढावा

मान्सूनपूर्व कामांना गती देण्याचे आ. नाईकांचे निर्देश

मान्सूनपूर्व कामांना गती देण्याचे आ. नाईकांचे निर्देश

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com