• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 2, 2015

मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गावर दुरुस्तीच्या कामानिमित्त रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल व माहीम मार्गावर शनिवारी रात्री १.४५ वाजल्यापासून पहाटे ४.१५पर्यंत मेगाब्लॉकचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्‍चिम रेल्वेवर रविवारी सकाळी घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवर मुलुंड, माटुंगादरम्यान जलद मार्गावर सकाळी ११.४५ ते दुपारी ४.१५ या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तर हार्बर मार्गाच्या पनवेल नेरूळ स्थानकादरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकदरम्यान अंधेरीकडे जाणार्‍या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सोयीसाठी शीव ते मुलुंड स्थानकादरम्यान बेस्टची ३०२ बस सेवा असेल.

Previous Post

नेपाळच्या भूकंपातील मृतांचा आकडा सहा हजार ६२४ वर

Next Post

रणबीरचे ‘इजहार-ए-इश्क’, कतरिनासाठी बनवला टॅटू!

Next Post
रणबीरचे ‘इजहार-ए-इश्क’, कतरिनासाठी बनवला टॅटू!

रणबीरचे ‘इजहार-ए-इश्क’, कतरिनासाठी बनवला टॅटू!

जेम्स लेनच्या पुस्तकावर बाबासाहेब पुरंदरे गप्प का, आव्हाडांचा खोचक प्रश्‍न

जेम्स लेनच्या पुस्तकावर बाबासाहेब पुरंदरे गप्प का, आव्हाडांचा खोचक प्रश्‍न

पुणे जिल्हा बँकेवर अजित पवारांचे निर्विवाद वर्चस्व

पुणे जिल्हा बँकेवर अजित पवारांचे निर्विवाद वर्चस्व

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com