• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 11, 2015

शिवसेना पदाधिकार्‍यांचा मेळावा नेरूळला मेळावा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शिवसैनिकांनी केली जुईनगर रेल्वे स्थानकात वेश्यांची धरपकड

नवी मुंबई : नवी मुंबईतील शिवसेनेचे सर्व उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख या स्तरातील पुरूष व महिला व युवा सेना पदाधिकार्‍यांचा मेळावा नेरूळ येथील आगरी-कोळी भवनात गुरूवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी सांयकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा उपस्थित राहणार आहेत.
महापालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर या मेळाव्यात होणारे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरणार आहे. महापालिकेवर निवडणूकीनंतर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांना बहूमुल्य मार्गदर्शन या मेळाव्यात होणार असल्याने सर्व पदाधिकार्‍यांनी वेळेवर मेळाव्याकरीता उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेेचे उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. मनोहर गायखे यांनी केले आहे.

Previous Post

डीएव्ही शाळसमोर अ‍ॅडमिशनकरीता पालकांच्या रांगा

Next Post

रविवारी नेरूळमध्ये रंगणार बांदेकरांचा ‘खेळ मांडीयेला’

Next Post
रविवारी नेरूळमध्ये रंगणार बांदेकरांचा ‘खेळ मांडीयेला’

रविवारी नेरूळमध्ये रंगणार बांदेकरांचा ‘खेळ मांडीयेला’

प्रभाग ७६ मध्ये महापौर करणार मंगळवारी नागरी कामांचा शुभारंभ

शनिवारी कुकशेतमध्ये कौंटूबिक स्नेह मेळावा

प्रभाग रचनेमुळे नेरूळमध्ये राजकीय सुंदोपसुंदी

‘दादा, महापालिकेचे तिकीट मलाच पाहिजे’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com