• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 11, 2015

डीएव्ही शाळसमोर अ‍ॅडमिशनकरीता पालकांच्या रांगा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
डीएव्ही शाळसमोर अ‍ॅडमिशनकरीता पालकांच्या रांगा

नवी मुंबई : सीवूड्स सेक्टर 48 येथील डीएव्ही शाळेत नर्सरीच्या प्रवेशासाठी मंगळवारपासून अर्ज वितरीत करण्यास सुरूवात झाली. अर्जवाटप दुपारी दोन वाजता होणार असले तरी शाळेच्या आवारात सकाळी सात-आठ वाजल्यापासूनच पालक वर्गांनी रांगा लावल्याचे पहावयास मिळाले.
सिवूडस, नेरूळ, जुईनगर परिसरात डीएव्ही शाळेचा नावलौकीक चांगला आहे. दर्जेदार व सर्वोत्तम शिक्षणासाठी डीएव्ही शाळा नावाजलेली आहे. या शाळेत मुलांना नर्सरीपासूनच प्रवेश मिळावा यासाठी पालकवर्गाचा खटाटोप असतो. मंगळवार, दि. 10 फेब्रुवारीपासून नर्सरीकरीता प्रवेशप्रक्रिया दुपारी दोन वाजल्यापासून सुरू झाली. प्रवेश अर्जाची किंमत एक हजार रूपये आहे. मंगळवारी, पालकांनी सकाळी 7 वाजल्यापासूनच रांगा लावल्याचे शाळेच्या मागील प्रवेशद्वारालगत पहावयास मिळत होते. पहिल्याच दिवशी किमान 1000च्या आसपास प्रवेश अर्ज विकले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Previous Post

महापौर सागर नाईक यांचा नवी मुंबईकरांना दिलासा

Next Post

शिवसेना पदाधिकार्‍यांचा मेळावा नेरूळला मेळावा

Next Post
शिवसैनिकांनी केली जुईनगर रेल्वे स्थानकात वेश्यांची धरपकड

शिवसेना पदाधिकार्‍यांचा मेळावा नेरूळला मेळावा

रविवारी नेरूळमध्ये रंगणार बांदेकरांचा ‘खेळ मांडीयेला’

रविवारी नेरूळमध्ये रंगणार बांदेकरांचा ‘खेळ मांडीयेला’

प्रभाग ७६ मध्ये महापौर करणार मंगळवारी नागरी कामांचा शुभारंभ

शनिवारी कुकशेतमध्ये कौंटूबिक स्नेह मेळावा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com