• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 12, 2015

शनिवारी कुकशेतमध्ये कौंटूबिक स्नेह मेळावा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग ७६ मध्ये महापौर करणार मंगळवारी नागरी कामांचा शुभारंभ

अनंतकुमार गवई
नवी मुंबई : कुकशेत गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सुरज पाटील यांनी १४ फेब्रुवारी रोजी परिसरातील महिलांकरीता कौंटूबिक स्नेह मेळाव्याचे आयोजन केले आहे.
कुकशेत गावातील गांवदेवी मैदानावर सांयकाळी ६ वाजता या कौंटूबिक स्नेह मेळाव्यास सुरूवात होणार असून या कार्यक्रमास ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक उपस्थित राहणार आहेत. कुकशेत गावातील व नेरूळ सेक्टर १० मधील महिला बचत गटांनी या मेळाव्याकरीता सुरज पाटील यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमास ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक , महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा म्हणून ओळखले जाणारे ऐरोलीचे युवा कार्यसम्राट आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक उपस्थित राहणार आहे. कुकशेतचा ढाण्या वाघ म्हणून नवी मुंबईच्या राजकारणात ओळखल्या जाणार्‍या सुरज पाटील यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांना अल्पावधीतच कुकशेत गावाचे शिल्पकार म्हणून ओळखले जावू लागले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलावंत संतोष जुवेकर या कार्यक्रमात सहभागी होणार असून याबरोबरच या कार्यक्रमात ज्ञानेश्‍वर मेश्राम, अभिजित कौंसबी, चंद्रकांत शिंदे, प्रसन्नजीत कौंसबी, अनघा ढोमसे, सुरेश शुक्ला आदी दिग्गजांचा समावेश असणारा संगीतमय कार्यक्रमदेखील यावेळी होणार आहे.
या कौंटूबिक मेळाव्यात नेरूळ नोडमधील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक सुरज पाटील यांनी केले आहे.

Previous Post

रविवारी नेरूळमध्ये रंगणार बांदेकरांचा ‘खेळ मांडीयेला’

Next Post

‘दादा, महापालिकेचे तिकीट मलाच पाहिजे’

Next Post
प्रभाग रचनेमुळे नेरूळमध्ये राजकीय सुंदोपसुंदी

‘दादा, महापालिकेचे तिकीट मलाच पाहिजे’

नेरूळमध्ये ‘खेळ मांडियेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद

नेरूळमध्ये ‘खेळ मांडियेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना उपशहरप्रमुख रोहिदास पाटील यांचा वाढदिवस उत्साहात

शिवसेना उपशहरप्रमुख रोहिदास पाटील यांचा वाढदिवस उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com