• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 16, 2015

शिवसेना उपशहरप्रमुख रोहिदास पाटील यांचा वाढदिवस उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शिवसेना उपशहरप्रमुख रोहिदास पाटील यांचा वाढदिवस उत्साहात

अनंतकुमार गवई
नवी मुंबई : शिवसेना उपशहरप्रमुख तथा समाजसेवक रोहिदास पाटील यांच्या 14 फेब्रुवारी रोजी 50 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून विरोधी पक्षनेत्या सरोजताई पाटील यांच्या माध्यमातून महिलांसाठी भव्य हळदीकुंकू, विभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी, आग्रोळी गाव, सीबीडी, बेलापूर गाव, आयकर कॉलनी, एकता विहार तसेच नवी मुंबईतील विविध ठिकाणच्या मान्यवरांनी सोहळ्यास उपस्थिती दर्शवून रोहिदास पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा प्रदान केल्या.
याप्रसंगी, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख विजय चौघुले, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, शहरप्रमुख विजय माने, माजी सिडको संचालक नामदेव भगत अशा मातब्बर मंडळींनी उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर, कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी विभागातील सर्व शाखाप्रमुख, शाखासंघटक, युवासैनिक व शिवसैनिकांनी आणि ग्रामस्थांनी विशेष योगदान दिले.

Previous Post

नेरूळमध्ये ‘खेळ मांडियेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

चला, महाशिवरात्रीनिमित्त बामनदेवच्या दर्शनाला

Next Post
भाऊ, यंदाही बामनदेवाच्या भंडार्‍याला कच्च्या रस्त्यानेच जायचे का?

चला, महाशिवरात्रीनिमित्त बामनदेवच्या दर्शनाला

प्रभाग रचनेमुळे नेरूळमध्ये राजकीय सुंदोपसुंदी

कुकशेत-सारसोळेची पाटीलकी पणाला, दादा देणार उमेदवारी कोणाला?

नामदेव भगतांची गरूडझेप

नामदेव भगतांची गरूडझेप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com