• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 2, 2014

आदित्य ठाकरे रविवारी नवी मुंबईत

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आदित्य ठाकरे रविवारी नवी मुंबईत

नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघात शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. शिवसेनेच्या नुकत्याच पार पडलेल्या यशस्वी मेळाव्यानंतर शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे रविवारी (दि. ३ ऑगस्ट) ऐरोलीत युवा-युवतीशी संवाद या कार्यक्रमासाठी येत आहेत.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे यांनी आयोजित केलेला रोजगार मेळावा, त्यानंतर शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात यशस्वी पार पडलेला निर्धार मेळावा यामुळे विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर नवी मुंबई शिवसेनेत कमालीचा उत्साह संचारलेला पहावयास मिळत आहे. ३ ऑगस्ट रोजी सांयकाळी ६ वाजता ऐरोली सेक्टर १४ मधील लेवा पाटीदार हॉल येथे शिवसेनेचे नवी मुंबईतील युवा नेते ममित चौगुले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केेलेे आहे.
‘युवा-युवतीशी सुसंवाद’ या कार्यक्रमात युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे थेट उपस्थित युवा वर्गाशी सुसंवाद साधून त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देणार आहेत. त्यांना राजकारणात काय अभिप्रेत आहे, ते जाणून घेणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे नवी मुंबई स्तरावरील युवा नेते ममित चौगुले व त्यांचे युवा सहकारी परिश्रम करत आहेत.

Previous Post

राष्ट्रीय फेरीवाला धोरणास मनसेचा विरोध

Next Post

शिवसेना करणार ९ ऑगस्टला वाशीत गुणवंताचा सत्कार

Next Post
मंगळवारी नेरूळ पूर्वेला शिवसेनेच्या चौकसभांचा दणका

शिवसेना करणार ९ ऑगस्टला वाशीत गुणवंताचा सत्कार

महापालिकेतील संदीप नाईक

महापालिकेतील संदीप नाईक

नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे कार्य अभिनंदनीय

नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे कार्य अभिनंदनीय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com