• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 2, 2014

शिवसेना करणार ९ ऑगस्टला वाशीत गुणवंताचा सत्कार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मंगळवारी नेरूळ पूर्वेला शिवसेनेच्या चौकसभांचा दणका

नवी मुंबई : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे यांनी सातत्याने सामाजिक कार्यक्रमाचा धडाका ठेवला असून त्यात सातत्यही ठेवल्याचे पहावयास मिळत आहे. ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून ऍड. गायखे यांनी नवी मुंबईतून यंदाच्या वर्षी शैक्षणिक गुणवत्ता मिळविलेल्या १ हजार विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव कार्यक्रमाचे आयोजन केेले आहे. 

वाशीतील गुजराथ भवन हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला असून दहावी-बारावी-पदवीधर, अभियांत्रिकी-वैद्यकीय अशा नानाविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या नवी मुंबईतील एक हजार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवसेनेच्या वतीने केेला जाणार आहे.

गतमहिन्यात शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे यांनी रोजगार मेळावा आयोजित करून हजाराहून अधिक लोकांना त्याच दिवशी रोजगार मिळवून दिला होता. मेळावा संपल्यावरही महिन्याभराच्या कालावधीत २५० पेक्षा अधिक लोकांना ऍड. गायखे यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

Previous Post

आदित्य ठाकरे रविवारी नवी मुंबईत

Next Post

महापालिकेतील संदीप नाईक

Next Post
महापालिकेतील संदीप नाईक

महापालिकेतील संदीप नाईक

नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे कार्य अभिनंदनीय

नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे कार्य अभिनंदनीय

नवी मुंबई पालिकेतील कंत्राटी कामगार कायम होणार

नवी मुंबई पालिकेतील कंत्राटी कामगार कायम होणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com