• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 6, 2014

नवी मुुंबईत सोमवारी राष्ट्रवादी कॉंँग्रेेस पक्षाचा निर्धार मेळावा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुुंबईत सोमवारी राष्ट्रवादी कॉंँग्रेेस पक्षाचा निर्धार मेळावा

सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : ‘ निर्धार राष्ट्रवादी, निश्‍चय राष्ट्रवादी, संपूर्ण महाराष्ट्राची निवड राष्ट्रवादी!’.. असा बुलंद नारा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आगामी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून सर्व नेते आणि कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागले आहेत. सध्या राष्ट्रवादी कॉंगे्रसचे महापालिका क्षेत्रातील निर्धार मेळावे पार पडत असून नवी मुंबईतील पक्षाचा निर्धार मेळावा तसेच कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर आज सोमवार (दि.७ जुलै) रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे सकाळी १० वा. आयोजित करण्यात आले आहे.
कल्याण, ठाणे , उल्हासनगर या शहरांमध्ये राष्ट्रवादीचे निर्धार मेळावे आत्तापर्यंत पार पडले आहेत. नवी मुंबईतील आजच्या मेळाव्यास पक्षाचे खंबीर नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अलिकडेच निवड झालेले सुनिल तटकरे तसेच आपल्या सक्षम नेतृत्वाने नवी मुंबईसह ठाण्यात राष्ट्रवादी कॉंगे्रसची विजयीपताका फडकत ठेवणारे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांचे देखील या मेळाव्यास मार्गदर्शन लाभणार आहे. प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंगे्रसचे अध्यक्ष उमेश पाटील, माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष गोपिनाथ ठाकूर, प्रदेश पातळीवरील आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंगे्रसचे इतर अनेक मान्यवर नेते आणि पदाधिकारी आजच्या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याने नवी मुंबईतील पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

Previous Post

नेरूळमध्ये बुधवारी विठ्ठल दर्शन सोहळा

Next Post

नालेसफाईच्या नावाखाली महापालिकेचा लाखोंचा डल्ला

Next Post
नालेसफाईच्या नावाखाली महापालिकेचा लाखोंचा डल्ला

नालेसफाईच्या नावाखाली महापालिकेचा लाखोंचा डल्ला

जनतेची घोेर निराशा करणारा रेल्ेल्वे अर्थसंकल्प

जनतेची घोेर निराशा करणारा रेल्ेल्वे अर्थसंकल्प

राज्यात मराठा, मुस्लीम आरक्षण लागू

राज्यात मराठा, मुस्लीम आरक्षण लागू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com