• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 6, 2014

नेरूळमध्ये बुधवारी विठ्ठल दर्शन सोहळा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळमध्ये बुधवारी विठ्ठल दर्शन सोहळा

सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- नेरूळ सेक्टर १० मधील पंच परमेश्‍वर मंदीराजवळ ९ जुलै रोजी छत्रपती शिवराय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विठ्ठल दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नेरूळमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते राजेश भोर आणि प्रभाग ७५च्या राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला वॉर्ड अध्यक्षा सौ. वैशाली राजेश भोर तसेच नवयुग पंचपरमेश्‍वर चॅरिटेबल ट्रस्ट यांनी या कार्यक्रम आयोजनात पुढाकार घेतला आहे.
९ जुलै रोजी सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यत हा विठ्ठल दर्शन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आषाढी एकादशीनिमित्त भजनाच्या कार्यक्रमाचे व फराळ वाटपाचेही आयोजन करण्यात आले आहे. नेरूळमधील भाविकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होवून विठ्ठल दर्शन सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते राजेश भोर यांनी केले आहे.

Previous Post

‘मनसे जनहित येणार आपल्या दारी’

Next Post

नवी मुुंबईत सोमवारी राष्ट्रवादी कॉंँग्रेेस पक्षाचा निर्धार मेळावा

Next Post
नवी मुुंबईत सोमवारी राष्ट्रवादी कॉंँग्रेेस पक्षाचा निर्धार मेळावा

नवी मुुंबईत सोमवारी राष्ट्रवादी कॉंँग्रेेस पक्षाचा निर्धार मेळावा

नालेसफाईच्या नावाखाली महापालिकेचा लाखोंचा डल्ला

नालेसफाईच्या नावाखाली महापालिकेचा लाखोंचा डल्ला

जनतेची घोेर निराशा करणारा रेल्ेल्वे अर्थसंकल्प

जनतेची घोेर निराशा करणारा रेल्ेल्वे अर्थसंकल्प

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com