• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 27, 2024

गणेश नाईक सोमवारी नामांकन अर्ज भरणार

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
गणेश नाईक सोमवारी नामांकन अर्ज भरणार

संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : १५०, ऐरोली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय ( आठवले गट ) आणि मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार  लोकनेते गणेश नाईक  हे आपला नामांकन अर्ज  सोमवार, दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी   दाखल करणार आहेत.

 लोकनेते गणेश नाईक यांना  ऐरोली विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संपूर्ण मतदारसंघांमध्ये अभूतपूर्व  उत्साहाचे वातावरण आहे. ऐरोली सेक्टर ४ येथील दत्तगुरु मंदिराजवळ, महापालिकेच्या स्वर्गीय काळू राघव सोनवणे मैदान येथे महायुतीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारसंघातील नागरिक सकाळी ९.३० वाजता एकत्र जमणार आहेत. यानंतर भव्य मिरवणुकीने महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये लोकनेते गणेश नाईक उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.

 लोकनेते गणेश नाईक यांनी विकसित आणि सुरक्षित नवी मुंबई घडवली. माणुसकीची विचारधारा जपत लोकसेवेचा यज्ञ अखंडपणे सुरू ठेवला आहे. नवी मुंबईचा विकास असाच निरंतर पुढे ठेवण्यासाठी  पुन्हा एकदा लोकनेते गणेश नाईक यांना विक्रमी मताधिक्याने ऐरोली विधानसभा क्षेत्रातून  जिंकून देण्याचा निर्धार  मतदारांनी केला आहे.

Previous Post

बेलापूर विधानसभेत मनसे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार

Next Post

बेलापूर विधानसभा मतदारसंघात विजय नाहटांची प्रचारात मुसंडी

Next Post
बेलापूर विधानसभा मतदारसंघात विजय नाहटांची प्रचारात मुसंडी

बेलापूर विधानसभा मतदारसंघात विजय नाहटांची प्रचारात मुसंडी

युवा निर्धार विजयी मेळाव्यात विजयाचा शंखनाद

युवा निर्धार विजयी मेळाव्यात विजयाचा शंखनाद

कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार?

कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com