• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 27, 2024

बेलापूर विधानसभेत मनसे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
‘शिवनेरीवर जाऊया, महाराजांचा स्पर्श अनुभवूया’ मनसेचे मोफत किल्ले दर्शन

सुवर्णा खांडगेपाटील :  Navimumbailive.com@gmail.com

रॅली काढून मनसे उमेदवारी अर्ज दाखल करणार

नवी मुंबई : मनसेचे बेलापूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार गजानन काळे सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) आगरी- कोळी भवन येथील निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रामलीला मैदानापासून सकाळी दहा वाजता रॅली काढत, वाजत – गाजत गजानन काळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संबंधित रॅलीमध्ये हजारो महिला – पुरुष नागरिक उपस्थित राहणार असल्याचे मनसेच्या सचिन कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

गेल्या महिनाभरापासून मनसेने बेलापूर विधानसभेची जय्यत तयारी केल्याची पहावयास मिळत आहे. एका बाजूला इतर पक्षांमध्ये स्वार्थासाठी पक्षांतराची व बंडखोरीची कार्यवाही सुरू असताना दुसऱ्या बाजूला मनसेने मात्र परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून बेलापूर विधानसभेतील वातावरण ढवळून काढलेले आहे. रोजगार, शिक्षण, आरोग्य या माध्यमातून जनतेच्या मूलभूत प्रश्नांना हात घालत मनसेने नवी मुंबईकरांच्या मनामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेले पाहावयास मिळत आहे. उमेदवारी अर्ज भरायला नेरूळ येथील रामलीला मैदानावर नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील याप्रसंगी मनसेने केलेले आहे.

स्थळ – रामलीला मैदान, सारसोळे डेपो च्या मागे, सेक्टर-१२, नेरूळ ते आगरी कोळी भवन.

वेळ – सकाळी १० वाजता

दिनांक – सोमवार, दिनांक २८ ऑक्टोबर

Previous Post

माझा कार्यकर्ता हीच माझी मोठी ताकद : आ. मंदा म्हात्रे

Next Post

गणेश नाईक सोमवारी नामांकन अर्ज भरणार

Next Post
गणेश नाईक सोमवारी नामांकन अर्ज भरणार

गणेश नाईक सोमवारी नामांकन अर्ज भरणार

बेलापूर विधानसभा मतदारसंघात विजय नाहटांची प्रचारात मुसंडी

बेलापूर विधानसभा मतदारसंघात विजय नाहटांची प्रचारात मुसंडी

युवा निर्धार विजयी मेळाव्यात विजयाचा शंखनाद

युवा निर्धार विजयी मेळाव्यात विजयाचा शंखनाद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com