• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 27, 2024

बेलापूर विधानसभा मतदारसंघात विजय नाहटांची प्रचारात मुसंडी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
बेलापूर विधानसभा मतदारसंघात विजय नाहटांची प्रचारात मुसंडी

संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : बेलापूर मतदारसंघात विजय नाहटा यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आणि त्यानंतर मतदारसंघातील वेगवेगळ्या समाजातील सुज्ञ मतदारांनी विजय नाहटा यांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे.

आपला उमेदवार उच्चविभूषित असावा, असे मानणारा नवी मुंबईत मोठा वर्ग आहे. त्या वर्गाने विजय नाहटा यांना पाठिंबा दिलाच आहे. परंतु समाजातील वेगवेगळ्या जाती जमातीतील मतदारांनी विजय नाहटा यांना प्रथम पसंती दिली आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्व जाती धर्माचे मतदार एकवटले असून यावेळी विजय नाहटा यांनाच निवडून देणार आणि नवी मुंबईत बदल घडवणार, असा चंग मतदारांनी बांधला आहे. यांचाच एक भाग म्हणून विजय नाहटा यांच्या प्रचारात नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे.

Previous Post

गणेश नाईक सोमवारी नामांकन अर्ज भरणार

Next Post

युवा निर्धार विजयी मेळाव्यात विजयाचा शंखनाद

Next Post
युवा निर्धार विजयी मेळाव्यात विजयाचा शंखनाद

युवा निर्धार विजयी मेळाव्यात विजयाचा शंखनाद

कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार?

कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार?

मी मैदान सोडलेले नाही आणि सोडणारही नाही : विजय नाहटा 

मी मैदान सोडलेले नाही आणि सोडणारही नाही : विजय नाहटा 

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com