• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 27, 2024

बेलापूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक सोमवारी नामांकन अर्ज भरणार

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
प्रकल्पग्रस्तांची बांधकामे जमिनीच्या मालकी हक्कासह नियमित करून शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी : संदीप नाईक

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  १५१, बेलापूर विधानसभा क्षेत्राचे  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, घटक आणि मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक हे सोमवार, २८ ऑक्टोबर २०२४ रोजी आपला नामांकन अर्ज  दाखल करणार आहेत.

 डी मार्ट रेडी, भुखंड क्रमांक आर -३ रिजेन्सी आएनसी समोरील चौक( कुकशेत गावाच्या मागे, पामबिच सर्व्हीस रोड शेजारी), सेक्टर ६, नेरुळ येथे सोमवारी दुपारी १२ वाजता महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, बेलापूर विधानसभा  मतदार संघातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमणार आहेत. त्यानंतर भव्य रॅलीद्वारे आगरी कोळी भवन येथे महायुती मधील नेत्यांच्या उपस्थितीत संदीप नाईक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संदीप नाईक यांना बेलापूर विधानसभेमधून महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संपूर्ण मतदारसंघांमध्ये  प्रचंड असे उत्साहाचे आणि विश्वासाचे वातावरण आहे. समाजसेवेला अधिक महत्त्व देत लोकसेवेची  परंपरा पुढे नेणारे संदीप नाईक हेच बेलापूर विधानसभा क्षेत्राचा समतोल  विकास साधू शकतात, अशी खात्री असल्याने बेलापूर मतदार संघातील मतदारांनी त्यांचा दैदिप्यमान विजय साकारण्याचा निर्धार केला आहे. या निर्धाराची प्रचिती नामांकन अर्ज भरतेवेळी बेलापूरची जनता देणार आहे.

Previous Post

परिवहनच्या चालकाच्या उपचाराची जबाबदारी प्रशासनाने न घेतल्यास कामगार संघटना खर्च करणार

Next Post

माझा कार्यकर्ता हीच माझी मोठी ताकद : आ. मंदा म्हात्रे

Next Post
माझा कार्यकर्ता हीच माझी मोठी ताकद : आ. मंदा म्हात्रे

माझा कार्यकर्ता हीच माझी मोठी ताकद : आ. मंदा म्हात्रे

‘शिवनेरीवर जाऊया, महाराजांचा स्पर्श अनुभवूया’ मनसेचे मोफत किल्ले दर्शन

बेलापूर विधानसभेत मनसे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार

गणेश नाईक सोमवारी नामांकन अर्ज भरणार

गणेश नाईक सोमवारी नामांकन अर्ज भरणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com