• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 21, 2024

सोमवारी सांयकाळी नेरूळमध्ये रंगणार  भाजपाचा ‘आनंद’ सोहळा

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
सोमवारी सांयकाळी नेरूळमध्ये रंगणार  भाजपाचा ‘आनंद’ सोहळा

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : अयोध्या नगरीत सोमवार, २२ जानेवारी रोजी रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा तसेच राम मंदिराचे लोर्कापण यानिमित्ताने नवी मुंबई भाजपाच्या वतीने  नेरूळमध्ये सांयकाळी आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

नेरूळ सेक्टर १२ मधील तेरणा विद्यालयाच्या क्रिडांगणावर सुस्वर श्री राम गीतांची संगीतमय संध्या या कार्यक्रमाचे भाजपाकडून आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय सत्कार सोहळा, महाआरती आणि आतषबाजी याचाही यामध्ये समावेश आहे. सांप्रदायिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करणारी देवस्थाने, संस्था याचा समावेश आहे. महाआरतीमध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांनी सोबत आरतीचे ताट आणावे, अशा सूचना नवी मुंबई भाजपाकडून करण्यात आले आहे.  या कार्यक्रमात नेरूळ नोडमधील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबई भाजपाचे जिल्हा महामंत्री व माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी केले आहे.

Previous Post

सानपाड्यात रविवारी रंगणार नवी मुंबई नमो केसरी कुस्ती स्पर्धा

Next Post

चलो अवधपुरी, अपने रामलल्ला पधार रहे है।

Next Post
चलो अवधपुरी, अपने रामलल्ला पधार रहे है।

चलो अवधपुरी, अपने रामलल्ला पधार रहे है।

शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

सुरक्षा रक्षकांना तीन महिन्याचे थकीत वेतन तातडीने द्या : रविंद्र सावंत

नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

एमआयडीसीतील रोजगारात भुमीपुत्रांसह अल्पसंख्यांकांना गुणवत्तेवर प्राधान्य द्या : हाजी शाहनवाझ खान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com