• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 20, 2024

सानपाड्यात रविवारी रंगणार नवी मुंबई नमो केसरी कुस्ती स्पर्धा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

स्वयंम न्यूज फिचर्स : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६

नवी मुंबई : नमो क्रिडा स्पर्धेने महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला असून नवी मुंबईतील बेलापुर व ऐरोली विधानसभा मतदारसंघातही विविध मैदानावर विविध क्रिडा प्रकाराचे आयोजन सुरु आहे. सानपाडा नोडमधील भाजपाचे युवा नेते व माथाडी नेते पांडुरंग आमले यांनीही सानपाड्यात भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली रविवार, दि. २१ जानेवारी रोजी नवी मुंबई नमो केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे.

रविवारी २१ जानेवारी रोजी सांयकाळी ५ वाजल्यापासून सानपाडा सेक्टर ८ मधील खेळाच्या मैदानावर हे नमो केसरी कुस्ती स्पर्धेस सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत पै. शुभम शिंदे (सानपाडा), पै. मंदार गाडवे (कुर्ला), पै. हिंदवी घोरपडे (सानपाडा), पै. धनश्री गायकवाड (कुर्ला), पै. बालाजी मेटकरी (आटपाडी), पै. रंजीत राजमाने (कराड) , पै. श्रीवर्धन शेवाळे (सानपाडा),, पै. ओम वैताळ (कळंबोली),  पै. अमृता यादव (मानखुर्द), पै. तनवी विभुते (सानपाडा) यांच्यासह मुंबई, नवी मुंबई, पनवेल येथील शंभराहून अधिक कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे पुरुष कुस्तीपटूंच्या सामन्यांसोबत महिला कुस्तीपटूंचेही सामने या ठिकाणी रंगणार आहेत.

या कुस्ती स्पर्धेमध्ये नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक पांडुरंग आमले यांनी केले आहे.

Previous Post

नेरूळच्या आगरी-कोळी महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post

सोमवारी सांयकाळी नेरूळमध्ये रंगणार  भाजपाचा ‘आनंद’ सोहळा

Next Post
सोमवारी सांयकाळी नेरूळमध्ये रंगणार  भाजपाचा ‘आनंद’ सोहळा

सोमवारी सांयकाळी नेरूळमध्ये रंगणार  भाजपाचा ‘आनंद’ सोहळा

चलो अवधपुरी, अपने रामलल्ला पधार रहे है।

चलो अवधपुरी, अपने रामलल्ला पधार रहे है।

शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

सुरक्षा रक्षकांना तीन महिन्याचे थकीत वेतन तातडीने द्या : रविंद्र सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com