• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 17, 2024

श्रीरामललाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त 25 हजार किलो  लाडूच्या प्रसादाचे वाटप होणार

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
श्रीरामललाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त 25 हजार किलो  लाडूच्या प्रसादाचे वाटप होणार

वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई  : अयोध्येत  २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य श्री राम मंदिरात  श्रीरामललाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त  माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्यातर्फे नवी मुंबई, ठाणे आणि मीरा- भाईंदरमधील   सर्व मंदिरांमध्ये महाप्रसाद म्हणून २५००० किलोचे लाडू वाटप करण्यात येणार आहेत. हे प्रसादाचे लाडू  ठाण्यातील  साईनाथ सेवा समिती, वर्तक नगरच्या सभागृहात  बनविण्यात येत आहेत. प्रसादाचे लाडू बनवण्याच्या शुभारंभ प्रसंगी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सिंग, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, साईनाथ सेवा समितीचे संस्थापक- अध्यक्ष  बळीराम नईबागकर , कार्यकारी-अध्यक्ष  मंगेश नईबागकर, ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ उपक्रमाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक मंगेश नईबागकर, सचिव सुरेश महाडिक, विश्वस्त प्रवीण रोठे आदी उपस्थित होते. हा रामप्रसाद  तयार करण्यामध्ये संजीव नाईक मित्र मंडळ, रुद्र प्रतिष्ठान  अन्य संस्था  सहभागी झाल्या आहेत.

Previous Post

नागरिक सुरक्षित कारण सीमेवर सैनिकांचा जागता पहारा : जिल्हाध्यक्ष संदीप नाईक

Next Post

विना भूसंपादन शेतातील अतिक्रमण हटवून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: संदीप खांडगेपाटील

Next Post
विना भूसंपादन शेतातील अतिक्रमण हटवून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: संदीप खांडगेपाटील

विना भूसंपादन शेतातील अतिक्रमण हटवून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: संदीप खांडगेपाटील

भारतीय कामगार आघाडीच्या नवी मुंबई जिल्हा सरचिटणिसपदी सुहासिनी नायडू

भारतीय कामगार आघाडीच्या नवी मुंबई जिल्हा सरचिटणिसपदी सुहासिनी नायडू

नेरूळच्या आगरी-कोळी महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद

नेरूळच्या आगरी-कोळी महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com