• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 16, 2024

नागरिक सुरक्षित कारण सीमेवर सैनिकांचा जागता पहारा : जिल्हाध्यक्ष संदीप नाईक

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नागरिक सुरक्षित कारण सीमेवर सैनिकांचा जागता पहारा : जिल्हाध्यक्ष संदीप नाईक

वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  देशातील नागरिक सुरक्षित आहेत कारण सीमेवर सैनिकांचा जागता पहारा आहे, या भावनांमधून नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी  सैनिकांप्रती  आपल्या कृतज्ञता व्यक्त केल्या आहेत.

 थलसेना दिनानिमित्त  सीबीडी येथील कोकण भवन कार्यालयाच्या प्रांगणामध्ये  शासकीय-निमशासकीय सेवेतील  निवृत्त सैनिकांच्या संघटनेच्या वतीने  रक्तदान शिबिर तसेच शास्त्रास्त्रांच्या  प्रदर्शनाचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते.

 या प्रदर्शनाला लोकनेते आमदार गणेश नाईक आणि   जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी भेट देऊन सैनिकांचे देशाप्रती असलेले समर्पण, त्याग आणि देश प्रेमाला मानवंदना दिली. निवृत्तीनंतरही माजी सैनिकांमध्ये  देशसेवेची भावना तेवढीच प्रखर  आहे. आपल्या सैनिकांकडून  कर्तव्य भावनेची प्रेरणा  नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले तर  लोकनेते गणेश नाईक यांनी  सैनिकांमध्ये देशसेवेची भावना चिरकाल असल्याचे सांगितले.

Previous Post

रहीवाशांना मालमत्ता कराच्या पावत्या वेळेवर द्या : विद्या भांडेकर

Next Post

श्रीरामललाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त 25 हजार किलो  लाडूच्या प्रसादाचे वाटप होणार

Next Post
श्रीरामललाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त 25 हजार किलो  लाडूच्या प्रसादाचे वाटप होणार

श्रीरामललाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त 25 हजार किलो  लाडूच्या प्रसादाचे वाटप होणार

विना भूसंपादन शेतातील अतिक्रमण हटवून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: संदीप खांडगेपाटील

विना भूसंपादन शेतातील अतिक्रमण हटवून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: संदीप खांडगेपाटील

भारतीय कामगार आघाडीच्या नवी मुंबई जिल्हा सरचिटणिसपदी सुहासिनी नायडू

भारतीय कामगार आघाडीच्या नवी मुंबई जिल्हा सरचिटणिसपदी सुहासिनी नायडू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com