• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 7, 2024

प्रमोद मोरे यांचे कामगार नेते रविंद्र सावंत यांच्याकडून अभिनंदन

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
प्रमोद मोरे यांचे कामगार नेते रविंद्र सावंत यांच्याकडून अभिनंदन

शितल भालेराव : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी संघटनात्मक कामकाजाचा भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दैनंदिन कामकाज सांभाळण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग आणि पक्ष संघटन विभागाचा संपूर्ण प्रभार नाना गावंडे, उपाध्यक्ष व प्रमोद मोरे सरचिटणीस यांच्याकडे सोपविण्यात आला आहे त्याबद्दल त्यांचे नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व कामगार नेते रविंद्र सावंत यांनी भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांच्या निवडीबाबत अभिनंदन केले आहे व त्यांना पुढील संघटनात्मक वाटचालीबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी कामगार नेते रविंद्र सावंत यांच्यासोबत नवी मुंबई काँग्रेस रविंद्र सावंत  सोबत सानपाड़ा तालुका अध्यक्ष संजय कपूर , रोजगार सेल अध्यक्ष सूरज देसाई , इंटकचे नवी मुंबई उपाध्यक्ष राजेंद्र जाधव ,वार्ड अध्यक्ष उत्तम पिसाळ यांनी प्रमोद मोरे याना भेटून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post

भुमीपुत्र भवनचे सिडकोने उद्घाटन न केल्यास एमआयएम पुढाकार घेणार : हाजी शाहनवाझ खान

Next Post

सार्वजनिक उद्यानातील खेळणी सुस्थितीत बसवा : विद्या भांडेकर

Next Post
जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

सार्वजनिक उद्यानातील खेळणी सुस्थितीत बसवा : विद्या भांडेकर

आयुक्त महोदय, नेरूळ सेक्टर सहाच्या वाहतुक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढा : संदीप खांडगेपाटील

उद्यान व क्रिडांगणातील समस्या सोडवून बकालपणा घालवा : संदीप खांडगेपाटील

नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा निर्णय घ्या : हाजी शाहनवाझ खान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com