• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 5, 2024

भुमीपुत्र भवनचे सिडकोने उद्घाटन न केल्यास एमआयएम पुढाकार घेणार : हाजी शाहनवाझ खान

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

शितल भालेराव : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील उलवे येथील भुमीपुत्र भवनच्या लोर्कापणाचे सिडकोला आदेश देणेबाबत अन्यथा एमआयएम या भूमीपुत्र भवनचे उद्घाटन करेल याची नोंद घेण्याचा इशारा एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव व रायगड-नवी मुंबईचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदनातून दिला आहे.

नवी मुंबई शहरालगतच लागून असलेल्या उलवे नोडमध्ये सिडको प्रशासनाने भुमीपुत्र भवनची निर्मिती केलेली आहे. या भवनचे बांधकाम होवून व त्याला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळूनही जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. या भवनसाठी सिडकोने जवळपास ८५ कोटींचा निधी खर्च केलेला आहे. एकादी जनजकल्याणासाठी निर्माण केलेली वास्तू जनतेच्या वापरासाठी लवकरात लवकर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तथापि केवळ उद्घाटनासाठी दोन वर्षाचा कालावधी घालविणे हे सिडकोला शोभनीय नाही. स्थानिक ग्रामस्थांना, भुमीपुत्रांना तसेच अन्य रहीवाशांना सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक कार्यासाठी इतरत्र महागड्या दराने हॉल घ्यावे लागत आहेत. भुमीपुत्र भवनचे लोर्कापण झाल्यास ग्रामस्थांना, प्रकल्पग्रस्तांना स्वस्त दरात कार्यक्रमासाठी कार्यालय उपलब्ध होईल व स्थानिक परिसरातील अन्य रहीवाशांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल. योगायोगाने प्रजासत्ताक दिवस २० दिवसांवर आलेला आहे.  या दिवशी भुमीपुत्र भवनचे लोर्कापण करंण्यात यावे. सिडकोने उद्घाटन हा विषय प्रतिष्ठेचा न बनविता जनतेला सुविधा देण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.

केवळ उद्घाटनासाठी सिडकोने दोन वर्षाचा कालावधी घेतला आहे. भुमीपुत्र भवन बांधून सुसज्ज आहे. सिडकोने लवकरात लवकर या भुमीपुत्र भवनचे लोर्कापण करावे अन्यथा १ फेब्रुवारीनंतर एमआयएम स्वत: पुढाकार घेवून या भवनाचे उद्घाटन करेल असा इशारा हाजी शाहनवाझ खान यांनी दिला आहे.

Previous Post

पालिका रुग्णालयातील रुग्णांवर फोर्टीजने मोफत उपचार करावेत : रविंद्र सावंत

Next Post

प्रमोद मोरे यांचे कामगार नेते रविंद्र सावंत यांच्याकडून अभिनंदन

Next Post
प्रमोद मोरे यांचे कामगार नेते रविंद्र सावंत यांच्याकडून अभिनंदन

प्रमोद मोरे यांचे कामगार नेते रविंद्र सावंत यांच्याकडून अभिनंदन

जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

सार्वजनिक उद्यानातील खेळणी सुस्थितीत बसवा : विद्या भांडेकर

आयुक्त महोदय, नेरूळ सेक्टर सहाच्या वाहतुक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढा : संदीप खांडगेपाटील

उद्यान व क्रिडांगणातील समस्या सोडवून बकालपणा घालवा : संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com