• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 1, 2024

श्री रामललाची अयोध्यानगरीबरोबर नवी मुंबई शहर दीपोत्सवाने उजळणार : आ. मंदा म्हात्रे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून तुलसी भवन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार प्रत्येकी  ५ लाख रूपयांची मदत

 सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

 नवी मुंबई : संपूर्ण भारत देशाचे लक्षकेंद्रित असलेले अयोध्यानगरीतील राम मंदिराची तयारी जोरात सुरु असून श्री रामाचे बाल रूप रामललाचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठापना येत्या सोमवार, दि. २२ जानेवारी  रोजी संपन्न होणार आहे.

रामललाच्या या अभिषेक सोहळ्यात भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. यासर्व कार्यक्रमाच्या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सौजन्याने श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचे  आयोजन करून सोमवार, दि. २२ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता स्थळ : सुनील गावस्कर मैदान सेक्टर-१ सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथे रामजन्म महाआरती दीपोत्सव सोहळा मोठ्या थाटा माटात पार पडणार असून त्यानिमित्ताने श्री राम भक्त व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तसेच नवी मुंबईतील सर्व श्री राम मंदिर व सर्व धार्मिक मंदिरांमध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.

Previous Post

ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सभागृहाचे सोमवारी होणार उद्घाटन

Next Post

न्हावा शेवा प्रकल्पास विलंब करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची एमआयएमची मागणी

Next Post
नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

न्हावा शेवा प्रकल्पास विलंब करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची एमआयएमची मागणी

शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

पालिका रुग्णालयातील रुग्णांवर फोर्टीजने मोफत उपचार करावेत : रविंद्र सावंत

नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

भुमीपुत्र भवनचे सिडकोने उद्घाटन न केल्यास एमआयएम पुढाकार घेणार : हाजी शाहनवाझ खान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com