• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 8, 2023

थर मराठी चित्रपटाच्या  पोस्टरचे प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते अनावरण

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
थर मराठी चित्रपटाच्या  पोस्टरचे प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते अनावरण

गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहर्तावर स्वामी स्पर्श फिल्म्स निर्मित थर या मराठी चित्रपटाचे पोस्टर अनावरण जेष्ठ दिग्दर्शक अभिनेते विजय पाटकर यांच्या शुभ हस्ते अंधेरी येथे करण्यात आले. तसेच ‘Zee Music Co’ने दहीहंडी वरील पहिले गाणे ही प्रदर्शित केले. पोस्टर अनावरणच्या वेळी राजा शिवछत्रपती मालिकेचे दिग्दर्शक विजय राणे,  निर्माते विलास चव्हाण, कार्यकारी निर्माते अमित मोहिते, अभिनेता रंगराव घागरे, परेश मोरे, प्रशांत खांडगेपाटील, अभिनेत्री ललिता बरवे, सुनीता कांबळे आणि प्रतीक व  दत्तात्रय करे उपस्थित होते. बरेच वर्षांनी असा चित्रपट येत आहे.

थर हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरुन थरावर थर रचेल असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांनी केले. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल, असे निर्माते विलास चव्हाण यांनी सांगितले.

Previous Post

आई गोवर्धनी माता मंदिराचा १६ वा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात साजरा

Next Post

नरेंद्र मोदींनी ९ वर्षात देशावर १०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभारला : नाना पटोले

Next Post
नरेंद्र मोदींनी ९ वर्षात देशावर १०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभारला : नाना पटोले

नरेंद्र मोदींनी ९ वर्षात देशावर १०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभारला : नाना पटोले

आयुक्त महोदय, नेरूळ सेक्टर सहाच्या वाहतुक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढा : संदीप खांडगेपाटील

प्रथम संदर्भ रुग्णालयाची बकालपणाच्या विळख्यातून मुक्तता करा : संदीप खांडगेपाटील

झाशीची राणी खेळाचे मैदान या क्रिडांगणाच्या नामफलकाची दुरावस्था दूर करा : पांडुरंग आमले

झाशीची राणी खेळाचे मैदान या क्रिडांगणाच्या नामफलकाची दुरावस्था दूर करा : पांडुरंग आमले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com