• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 8, 2023

रविवारी माथाडी भवनात भरणार लाभार्थ्यांचा मेळावा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
रविवारी माथाडी भवनात भरणार लाभार्थ्यांचा मेळावा

गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांबाबत नवी मुंबई, पनवेल परिसरातील लाभार्थ्यांचा मेळावा रविवारी, १० सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील माथाडी भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.

तुर्भे सेक्टर १९ मधील प्लॉट नं १४ ए वर असणाऱ्या माथाडी भवनमध्ये रविवारी सकाळी १० वाजता या ‘लाभार्थ्यांच्या मेळाव्यास’ सुरूवात होणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कोणत्या योजना आहेत, या योजनांचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता असावी, निकष काय आहेत, बॅंकाना कोणती कागदपत्रे सादर करावी लागणार, कोणकोणत्या व्यवसायासाठी कर्ज प्राप्त होते, याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  नवी मुंबई व पनवेल परिसरातील युवकांनी, युवतींनी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले आहे.

Previous Post

वात्सल्य ट्रस्टच्या माध्यमातून ‘अंकिता’ देणार महिलांना मोफत रिक्षा ट्रेनिंग

Next Post

सानपाड्यातील भाजपची मानाची सोन्याची दहीहंडी माझगावच्या ‘संघर्ष’ने फोडली

Next Post
सानपाड्यातील भाजपची मानाची सोन्याची दहीहंडी माझगावच्या ‘संघर्ष’ने फोडली

सानपाड्यातील भाजपची मानाची सोन्याची दहीहंडी माझगावच्या ‘संघर्ष’ने फोडली

आई गोवर्धनी माता मंदिराचा १६ वा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात साजरा

आई गोवर्धनी माता मंदिराचा १६ वा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात साजरा

थर मराठी चित्रपटाच्या  पोस्टरचे प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते अनावरण

थर मराठी चित्रपटाच्या  पोस्टरचे प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते अनावरण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com