• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 15, 2023

शिवम सोसायटीत स्वातंत्र्य दिन उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शिवम सोसायटीत स्वातंत्र्य दिन उत्साहात

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील प्लॉट १५ वरील सिडकोच्या शिवम सोसायटीत स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात पार पडला. सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक व पदाधिकारी प्रभाकर पगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

सोसायटीतील लहान मुलांनी यावेळी देशभक्तीपर गीते म्हणून दाखविली. यावेळी बादहशहा अत्तार, नवनाथ उरसळ व सोसायटीचे अध्यक्ष विजयकुमार नलावडे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने समयोचित भाषणे केली. सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक महिपाल यांनी देशभक्तीपर गीत गायले. या कार्यक्रमास संदीप खांडगेपाटील, गणपत सावर्डेकर, रमेश मार्कंडे, शेळके, नारायण खामकर, धेंडे, पुत्रन, कांबळे, सुहास घारे, घोलप यासह सोसायटीतील अनेक रहिवाशी व महिला, सोसायटीतील मुले मोठ्या संख्येने कार्यक्रमास हजर होते. सोसायटीचे सचिव प्रकाश जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.

Previous Post

न्यायालयीन खटल्याबाबत चुकीची माहिती देणाऱ्या पिंपळगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post

कोपरखैराणेत भाजपकडून मूक रॅली

Next Post
कोपरखैराणेत भाजपकडून मूक रॅली

कोपरखैराणेत भाजपकडून मूक रॅली

सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

सानपाडा नोड, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसरात साथीच्या आजारांविषयी माहिती संकलित करा : पांडुरंग आमले

सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

सानपाडा कॉलनी, पामबीच, गावामधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये धुरफवारणी करा : पांडुरंग आमले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com