• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 8, 2023

संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणकारी योजना शिबीर उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणकारी योजना शिबीर उत्साहात

Navimumbailive.com@gmail.com -९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६

नवी मुंबई :  भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिम्मित प्रभाग क्रमांक-९६/९७ मध्ये विविध कल्याणकारी योजनांचे राबविण्यात आलेले शिबिर उत्साहात पार पडले.

माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत, समाजसेवक  गणेश भगत यांनी या शिबिराचेआयोजन केले होते.  या शिबिरास भगवानराव ढाकणे, संजय पाथरे, राजु तिकोणे, रविंद्र गावंड, बाळू गर्जे, वासुदेव पाटील, दिलीप खांडे, गोरक्षनाथ गांडाळ, सुनील वायकर, विलास शिंदे, अरविंद जगदाळे, शांताराम कुऱ्हाडे, सहादु सुकाळे, सुरेश ठाकुर, सदानंद मोरे, मनोहर कातुर्डे उपस्थित होते.

भारतीय डाक विभागाच्या १० लाख रुपयांचा अपघाती विमा योजनेमध्ये २१० लोकांनी लाभ घेतला.  प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा १२९ लोकांनी लाभ घेतला.

या योजनांच्या आयोजनासाठी अशोक गांडाळ, सागर मोहिते, मयुर पवार, सुभाष यादव, अविनाश तिकोणे, अरूण यादव, सुभाष यादव, विकास तिकोणे, राजेश घाडी, संदेश घाडी, शुभम नवले, विमल गांडाळ, संगीता कारंडे यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

कोपरखैराणेत कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यासह दूषित पाण्याची समस्या दूर करा : सुनिता हांडेपाटील

Next Post

सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

Next Post
सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

२० कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच ३० कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा कर्मचारीहिताय निर्णय

गुगल पे, फोन पे, पेटियमने देयकाचा भरणा करण्याची सुविधा द्यावी : रविंद्र भगत  

नवी मुंबईतील कामगार आंदोलनात उतरतात तेव्हा…

नवी मुंबईतील कामगार आंदोलनात उतरतात तेव्हा…

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com