• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 9, 2023

सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

Navimumbailive.com@gmail.com -९८२००९६५७३ /८३६९९२४६४६

नवी मुंबई  : पावसाळ्यातील साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सानपाडा नोडमधील महापालिका प्रभागांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर व जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, नवी मुंबईचे जिल्हा उपाध्यक्ष  व अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून नवी मुंबईत पाऊस पडत आहे. पावसाळा आणि नवी मुंबईत असणारे साथीचे आजार हे वर्षांनुवर्षाचे समीकरण जुळलेले आहे. दोन महिन्यात पडणाऱ्या पाऊसामुळे सानपाडा नोडमध्ये, जुईनगर नोडमध्ये, सानपाडा पामबीच तसेच सानपाडा गावामध्ये, जुईपाडा गावामध्ये ताप, मलेरिया, डेंग्यू आदी साथीचे रुग्ण दिसू लागले आहेत. साथीच्या आजाराचे रूग्ण खासगी दवाखाने तसेच मेडिक्लेम असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याने पालिका दरबारी या रुग्णांची नोंद होत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सानपाडा नोडमध्ये, जुईनगर नोडमध्ये, सानपाडा पामबीच तसेच सानपाडा गावामध्ये, जुईपाडा गावामध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे. तसेच साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आजार होवू नये आणि आजार झाल्यावर काय करावे याबाबत जनजागृती शिबिराचेही आयोजन करणे आवश्यक आहे. याशिवाय त्या त्या विभागातील नागरी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जावून साथीच्या आजाराबाबत लोकांशी सुसंवाद साधणे आवश्यक आहे. साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला

सानपाडा नोडमध्ये, जुईनगर नोडमध्ये, सानपाडा पामबीच तसेच सानपाडा गावामध्ये, जुईपाडा गावामध्ये आरोग्य शिबिरांचे व जनजागृती शिबिर आयोजनाचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणकारी योजना शिबीर उत्साहात

Next Post

गुगल पे, फोन पे, पेटियमने देयकाचा भरणा करण्याची सुविधा द्यावी : रविंद्र भगत  

Next Post
२० कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच ३० कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा कर्मचारीहिताय निर्णय

गुगल पे, फोन पे, पेटियमने देयकाचा भरणा करण्याची सुविधा द्यावी : रविंद्र भगत  

नवी मुंबईतील कामगार आंदोलनात उतरतात तेव्हा…

नवी मुंबईतील कामगार आंदोलनात उतरतात तेव्हा…

नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावात पिण्याचे येणारे पिवळसर दूषित पाणी थांबवा : जीवन गव्हाणे

नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानात कॉंग्रेसचे शनिवारी स्वच्छता अभियान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com