• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 22, 2023

कॉंग्रेसच्या प्रभाग १६च्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कॉंग्रेसच्या प्रभाग १६च्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कोपरखैराणे नोडमधील प्रभाग १६च्या कॉंग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन  महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व कॉंग्रेसचे नवी मुंबई निरीक्षक सुभाष कानडे यांच्या हस्ते व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या उपस्थितीत शनिवारी सांयकाळी करण्यात आले.

यावेळी उद्घाटक सुभाष कानडे यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना जनसेवेतून पक्षसंघटना लोकाभिमुख करताना पक्षाचा जनाधार वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमास नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष, नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष, कॉंग्रेसचे नवी मुंबई प्रवक्ते – कामगार नेते रविंद्र सावंत, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ऐजाज हुसेन, कॉंग्रेसचे कोपरखैराणे ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष धोंडीराम पाटील ,कोपरखैराणे ब्लॉक कॉंग्रेसचे सचिव सलीम अन्सारी, कोपरखैराणे ब्लॉक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आणि नवी मुंबई इंटकचे उपाध्यक्ष सुनील पारकर, कोपरखैराणे ब्लॉक उपाध्यक्ष अभिजित काकडे, कॉंग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्या लीना लिमये, समाजसेवक संदीप डिचोलकर, प्रभाग १६चे कॉंग्रेस अध्यक्ष विकास शिंदे, प्रभाग १६चे अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्षा श्रीमती. सौ. हुरूनिशा खान, अमित हांडे, प्रभु कोरे, गणेश मोरे काका, राहुल गावडे, अशोक कंक, रितेश जयस्वाल, राहुल सिंग, विशाल शुक्ला, किरण चिकणे, शुभम सावरतकर, परशुराम कोरे, सोमेश उबाळे, अलिम अन्सारी आदी महिला कार्यकर्त्या व स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

वाशी रुग्णालयातील कर्मचारी समस्या सोडविण्यासाठी इंटकची धडक

Next Post

पांडुरंग आमले यांची भाजयुमोच्या नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

Next Post
सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

पांडुरंग आमले यांची भाजयुमोच्या नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय निश्चित- लोकनेते आ. गणेश नाईक

महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय निश्चित- लोकनेते आ. गणेश नाईक

मैदाने बळकावणाऱ्या शिक्षण संस्थांविरोधात मनविसे आंदोलनाच्या तयारीत

मैदाने बळकावणाऱ्या शिक्षण संस्थांविरोधात मनविसे आंदोलनाच्या तयारीत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com