• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 7, 2023

छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नवनियुक्त सरपंचांचा राष्ट्रवादीत प्रवेश

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नवनियुक्त सरपंचांचा राष्ट्रवादीत प्रवेश

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com

येवला :  येवला तालुक्यातील चार गावांतील नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी छगन भुजबळ यांनी उपस्थित सरपंच व सदस्यांचे स्वागत करत सन्मान केला.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घवघवीत यश संपादन केले आहे. आज येवला तालुक्यातील कोटमगाव बु.चे सरपंच राजेंद्र काकळीज व सदस्य, आडगाव चोथवाचे सरपंच रामनाथ खोकले व सदस्य, कुसुरच्या सरपंच सुरेखा गायकवाड व सदस्य यांच्यासह  एरंडगाव खु. च्या सरपंच योगिता खापरे व सदस्यांनी येवला संपर्क कार्यालय छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी छगन भुजबळ यांनी या सर्व सरपंच व सदस्यांचे स्वागत करत सन्मान केला. तसेच गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजूट ठेऊन काम करावे अशा सूचना त्यांनी केल्या.

Previous Post

सोमवारपासून ठाण्यात रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला

Next Post

सेझसंदर्भात १ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी रायगड येथे सुनावणी

Next Post
सेझसंदर्भात १ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी रायगड येथे सुनावणी

सेझसंदर्भात १ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी रायगड येथे सुनावणी

सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेस २१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेस २१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

पालिका उद्यानात ओपन जीम कार्यान्वित करा : विद्या भांडेकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com