• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 7, 2023

पालिका उद्यानात ओपन जीम कार्यान्वित करा : विद्या भांडेकर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

नवी मुंबई :  नेरूळ सेक्टर दोनमधील भुखंड क्रमांक १ वरील पालिकेच्या सार्वजनिक उद्यानात ओपन जीम सुरु करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त व नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.

नेरूळ सेक्टर दोनमध्ये भुखंड क्रमांक १ वरील महापालिकेचे उद्यान आहे. नेरूळ सेक्टर २ तसेच जुईनगरमधील स्थानिक रहीवाशी उद्यानात येत असतात. या उद्यानात ओपन जीम निर्माण केल्यास स्थानिक रहीवाशांना, मुलांना व्यायाम करणे शक्य होईल. महिलांना व्यायामाची आवड असतानाही घरातील कामामुळे अथवा नोकरी-व्यवसायामुळे जीममध्ये जाणे शक्य होत नाही. त्या महिलांनाही या उद्यानात सकाळच्या वेळी येवून व्यायाम करणे शक्य होईल. सध्या विविध नवनवीन आजार येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर निरोगी शरीर व निरोगी शरीरासाठी व्यायाम आज आवश्यक आहे. या उद्यानात ओपन जीम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेस २१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Next Post

मानवी वस्तीत आलेल्या अजगराला सोडले जंगलात

Next Post
मानवी वस्तीत आलेल्या अजगराला सोडले जंगलात

मानवी वस्तीत आलेल्या अजगराला सोडले जंगलात

सूर्याच्या झंझावाताने लंकादहन

सूर्याच्या झंझावाताने लंकादहन

महापालिका निवडणूकीत बेलापुर मतदारसंघच भाजपाला अनुकूल

सरकारमध्ये भाजपा असताना आमदार मंदाताई महाराष्ट्र भवनचे बांधकाम किती काळ रेंगाळणार ?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com