• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 6, 2022

साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी प्रभाग ३० मध्ये धुरीकरण अभियान राबवा : पांडुरंग आमले

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई :  प्रभाग ३० मधील साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागात धुरीकरण अभियान राबविण्याची लेखी मागणी सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते तसेच समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.

दसरा गेला, आता दिवाळी अवघ्या १५ दिवसावर आलेली आहे. प्रभाग ३० मध्ये डासांचा त्रास वाढीस लागला आहे. साथीच्या आजाराचेही रुग्ण वाढीस लागले आहेत. पावसाने आता उघडीप घेतली आहे. डास नियत्रंणासाठी पालिका प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेणे आवश्यक आहे अन्यथा साथीच्या आजाराचा उद्रेक होण्याची भीती आहे. प्रभाग ३० मध्ये डासांचा उद्रेक संपुष्ठात आणण्यासाठी व साथीच्या आजारावर नियत्रंण आणण्यासाठी सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य परिसरात तसेच संबंधित भागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धुरीकरण अभियान तातडीने राबविण्याची गरज असल्याचे पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.

प्रभाग ३० मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११,१२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसराचा समावेश होत आहे.  या परिसरात डासांचा उद्रेक वाढीस लागल्याने स्थानिक रहीवाशी त्रस्त झाले आहेत. डासांचा उद्रेक वाढल्याने स्थानिक परिसरात साथीचे आजार वाढीस लागले असून साथीच्या आजारांचा स्फोट होण्याची भीती आहे. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांचेही प्रमाण वाढीस लागले आहे. डासांमुळे सार्वजनिक ठिकाणी, इमारतीच्या तळमजल्यावर, उद्यानातही लोकांना फिरणे अवघड झाले आहे.  प्रभाग ३० मधील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारामध्ये व बाहेरील भागात डासांचा उद्रेक नियत्रंणात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबविण्यासाठी संबंधितांना निर्देश देवून सानपाडावासियांना दिलासा देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

ऐरोलीत शिवसेनेचा मेळावा जल्लोषात

Next Post

मुख्यमंत्री महोदय, मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना न्याय द्या : संदीप खांडगेपाटील

Next Post
नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

मुख्यमंत्री महोदय, मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना न्याय द्या : संदीप खांडगेपाटील

नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

सफाई कर्मचाऱ्यांच्या परिवारासाठी दर महिन्याला मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करा : संदीप खांडगेपाटील

महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समस्या सोडवा : रविंद्र सावंत

महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समस्या सोडवा : रविंद्र सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com