• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 3, 2022

ऐरोलीत शिवसेनेचा मेळावा जल्लोषात

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
ऐरोलीत शिवसेनेचा मेळावा जल्लोषात

नवी मुंबई : शिवसेनेची पुनर्बांधणी आणि दसरा मेळाव्याची तयारी करण्यासाठी ऐरोली येथे आयोजित करण्यात आलेला शिवसैनिकांचा मोळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला शिवसैनिकांनी आणि स्थानिक रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी शिवसैनिकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला.

ऐरोली येथील सेक्टर ८ अ मधील लक्ष्मी नारायण म्हात्रे सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, संपर्क प्रमुख आप्पा पराडकर, आण्णा देशमुख, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, मनोज हळदणकर, ज्येष्ठ नगरसेवक एम. के. मढवी, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, उपजिल्हा संघटक विनया मढवी, वैशाली घोरपडे, उपशहरप्रमुख विजयानंद माने, रवी पाटील, डी. आर. पाटील, पूनम आगवणे आदी उपस्थित होते.

Previous Post

जुईनगरमध्ये ‘खड्डेमुक्त रस्ते’ अभियानाची अंमलबजावणी करा : विद्या भांडेकर

Next Post

साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी प्रभाग ३० मध्ये धुरीकरण अभियान राबवा : पांडुरंग आमले

Next Post
सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी प्रभाग ३० मध्ये धुरीकरण अभियान राबवा : पांडुरंग आमले

नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

मुख्यमंत्री महोदय, मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना न्याय द्या : संदीप खांडगेपाटील

नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

सफाई कर्मचाऱ्यांच्या परिवारासाठी दर महिन्याला मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करा : संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com