• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 14, 2022

प्रभाग ३० मध्ये धुरीकरण अभियान राबवा : पांडुरंग आमले

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
एक दिवा राम मंदिरासाठी, एक दिवा प्रभू श्री रामासाठी, सानपाड्यात रविवारी दिपोत्सव

नवी मुंबई : प्रभाग ३० मध्ये डासांचा उद्रेक संपुष्ठात आणण्यासाठी व साथीच्या आजारावर नियत्रंण मिसानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११ ,१५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य परिसरात तसेच संबंधित भागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धुरीकरण अभियान तातडीने राबविण्याची मागणी सानपाडा नोडमधील भाजपा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

प्रभाग ३० मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११ ,१५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसराचा समावेश होत आहे.  या परिसरात डासांचा उद्रेक वाढीस लागल्याने स्थानिक रहीवाशी त्रस्त झाले आहेत. डासांचा उद्रेक वाढल्याने स्थानिक परिसरात साथीचे आजार वाढीस लागले असून साथीच्या आजारांचा स्फोट होण्याची भीती आहे. डासांमुळे सार्वजनिक ठिकाणी, इमारतीच्या तळमजल्यावर, उद्यानातही लोकांना फिरणे अवघड झाले आहे.

आपण प्रभाग ३० मधील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारामध्ये व बाहेरील भागात डासांचा उद्रेक नियत्रंणात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबविण्यासाठी संबंधितांना निर्देश देवून सानपाडावासियांना दिलासा देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

मुख्यमंत्री महोदय, मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना न्याय द्या : संदीप खांडगेपाटील

Next Post

कॉंग्रेसच्या मागणीमुळे महापालिकेने केला ‘इंडियन स्वच्छता लीग’चा कार्यक्रम स्थगित

Next Post
फेस्टीव्हल अॅडव्हान्ससह विशेष भत्यासाठी इंटक आग्रही

कॉंग्रेसच्या मागणीमुळे महापालिकेने केला ‘इंडियन स्वच्छता लीग’चा कार्यक्रम स्थगित

खारघर एनआयएफटीमध्ये नझम-ए-हसरत ऑनलाइन गीत लेखन कार्यशाळा

खारघर एनआयएफटीमध्ये नझम-ए-हसरत ऑनलाइन गीत लेखन कार्यशाळा

वेतनासाठी उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

वेतनासाठी उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com