• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 12, 2022

बेलापुर किल्ला कमानीला ‘बेलापूर किल्ला प्रवेशद्वार’ नाव द्यावे : नितिन चव्हाण

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
बेलापुर किल्ला कमानीला ‘बेलापूर किल्ला प्रवेशद्वार’ नाव द्यावे : नितिन चव्हाण

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : बेलापूर किल्ल्याच्या संवर्धनासाठी सिडको कडून राज्य पुरातत्व विभागाचे हस्तांतरण करण्याचा निर्णय राज्य सरकार घेत असताना नवी मुंबई महानगर पालिकेने सुरू केलेल्या बेलापुर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला ‘गोवर्धनी माता प्रवेशद्वार’ नाव देण्याचे काम सुरू केले आहे.  येत्या काळात किल्ल्याचे होणारे सुशोभिकरण व संवर्धन हे नवी मुंबईच्या सौंदर्यात भर टाकणारे आहे. परंतु कर्नाटकीय शिल्पकलेतुन होणारी गोवर्धनी माता कमान की मंदिराच्या लगत करून तेथे रोषणाई वाढवावी व सदर ठिकाणी बेलापूर किल्ला प्रवेशद्वार नावाचीच कमान व्हावी. तरी गोवर्धनी माता मंदिर प्रवेशद्वार याच्या कामाचे कंत्राट रद्द न करता त्याची योग्य जागा निश्चित करावी व भविष्यात किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या कमानीच्या जागेसाठी येथे जागा राखीव ठेवावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन चव्हाण यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

 

Previous Post

नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानात संगीत यंत्रणा उपलब्ध करून द्या : महादेव पवार

Next Post

नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानातील ओपन जीमवर शेड उभारा : महादेव पवार

Next Post
लोकोपयोगी उपक्रमांच्या सप्तहांनी होणार महादेव पवारांचा वाढदिवस साजरा

नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानातील ओपन जीमवर शेड उभारा : महादेव पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर उत्साहात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर उत्साहात

‘जागर २०२२’ चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण

‘जागर २०२२' चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com