• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 15, 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर उत्साहात

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर उत्साहात

नवी मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नेरूळ ब्लॉक कॉग्रेसच्या वतीने नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य शिबिर व नेत्र चिकित्सा शिबिर उत्साहात पार पडले.

नेरूळ सेक्टर दोनमधील कॉंग्रेसच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात नेरूळ व जुईनगरमधील रहीवाशांसाठी कामगार नेते व नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्यू मिलेनिअम हॉस्पिटलच्या सहकार्याने आरोग्य शिबिर तर रामक्रिष्णा नेत्रालयाच्या सहकार्याने नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कॉंग्र्रेस कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा उत्साहात पार पडला. त्यात वंदनाही घेण्यात आली. त्यानंतर कॉंग्रेस जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांच्यासमवेत कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नेरूळ व जुईनगरमधील वेगवेगळ्या विहारांना भेटी देत जयंती सोहळ्यात सहभाग नोंदविला. वेगवेगळ्या गृहनिर्माण सोसायटीतील आयोजित कार्यक्रमांना भेटी दिल्या.

नेरूळ सेक्टर १६ मधील जीवनज्योती आशालय या अनाथाश्रमाला भेट देवून येथील बालकांना पेन, पुस्तक या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्या भांडेकर यांच्यासमवेत राहूल कापडणे, सीमा वाघ, मारूती माने, कल्पना वाघमारे, पवित्रा सरडे, स्मृती पांचाळ, दिपक गावडे, कवलजित सोनावणे,  स्वप्निल सोरटे,  गौरव महापुरे व अन्य कॉंग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्ते कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानातील ओपन जीमवर शेड उभारा : महादेव पवार

Next Post

‘जागर २०२२’ चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण

Next Post
‘जागर २०२२’ चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण

‘जागर २०२२' चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण

मशिदीवरील अनधिकृत भोंग्यावर त्वरित कारवाई करा:  मनसेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

कंत्राटी कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत बोनस व ऑक्टोबरचे वेतन अदा करण्याचे आयुक्तांचे निर्देश

३० वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतींचे संरचनात्मक परिक्षण करणेबाबत जाहीर आवाहन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com